Home > जितेंद्र घरत

वसईतील अनधिकृत बांधकामाला आयुक्तांचंच अभय

आयुक्त सतीश लोखंडे काम करतात डॉमनिक सामाजिक कार्यकर्त्या डॉमिनिका डाबरे आणि विवेक पंडित यांच्या आदेशाने अनधिकृत बांधकामाबाबत जेथे प्रशासन दक्ष असल्याचा मुखवटा चढवत असताना वसईतील एका बांधकामाला खुद्द वसई विरार महानगरपालिकाचे (वविमपा) आयुक्तच स्थानिक राजकीय लोकांच्या दबावाखाली येऊन अनधिकृत बांधकामाला अभय देण्याचा प्रकार सध्या येथे चालू आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की,

अधिक वाचा...

डहाणूत अतिरेकी शिरल्याची अफवा, तरीही पोलिस समुद्रकिनारी अलर्ट!

काल रात्री दाहणूनजीकच्या समुद्रातून अतिरेकी घुसल्याच्या माहिती मिळाली पण ती फक्त अफवा असल्याचे पोलिसांतर्फे सांगण्यात आले. तरीही सुरक्षेच्या कारणास्तव समुद्रकिनारी गस्त वाढवली आहे. एका लहान बोटीतून आलेले हे चार जण घोलवड परिसरात उतरले. या व्यक्ती संशयास्पद वाटल्याने स्थानिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. यानंतर डहाणू आणि घोलवड परिसरात पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन सुरु

अधिक वाचा...

‘बविआ’चे ज्येष्ठ नेते व नगरसेवक सुदेश चौधरी यांची वसई-विरार शहर महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदावर बिनविरोध निवड !

सुदेश चौधरी यांनी मानले लोकनेते हितेंद्र ठाकूर यांचे आभार ! वसई-विरार शहर महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदावर बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते व नगरसेवक सुदेश प्रभाकर चौधरी बिनविरोध निवड झाली आहे. याची औपचारिकता बुधवार 12 सप्टेंबर रोजी पार पाडली जाणार आहे. या बहुमानाबद्दल विचार व्यक्त करताना चौधरी 'बविआ'चे अध्यक्ष तथा लोकनेते हितेंद्र ठाकूर यांचे

अधिक वाचा...