Home > जितेंद्र घरत

साठेबाजार आणि चढ्या दराने सामान विकणाऱ्याची येथे करा तक्रार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉक डाऊन जाहीर करण्यात आहे, त्यामुळे नागरिकांची जेथे गैरसोय झाली असताना ह्या गैरसोयीमधून आपला फायदा करून घेणाऱ्या महाभागांची देशात कमतरता नाही आणि अशा महाभागामधून आपला वसई विरार विभागदेखील वंचित नाही. आपत्ती काळात जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत अन्नधान्य, पालेभाज्या, दुध, डाळी, कडधान्य, खाद्यतेल, साखर, गुळ, किराणा माल, फळे,

अधिक वाचा...

शासकीय / निमशासकीय रुग्णालयाच्या कर्मचाऱयांसाठी एसटी महामंडळाची बससेवा

देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कामगारांना प्रवासामध्ये अडचण निर्माण होऊ नये यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (ST) अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या शासकीय / निमशासकीय रुग्णालये यांच्या कर्मचाऱयांसाठी बससेवा सुरु केली आहे. सदर सेवा योग्य ओळखपत्र तपासूनच देण्यात येणार आहे. अत्यावश्यक बस सेवेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे १. अर्नाळा ते

अधिक वाचा...

वसईतील अनधिकृत बांधकामाला आयुक्तांचंच अभय

आयुक्त सतीश लोखंडे काम करतात डॉमनिक सामाजिक कार्यकर्त्या डॉमिनिका डाबरे आणि विवेक पंडित यांच्या आदेशाने अनधिकृत बांधकामाबाबत जेथे प्रशासन दक्ष असल्याचा मुखवटा चढवत असताना वसईतील एका बांधकामाला खुद्द वसई विरार महानगरपालिकाचे (वविमपा) आयुक्तच स्थानिक राजकीय लोकांच्या दबावाखाली येऊन अनधिकृत बांधकामाला अभय देण्याचा प्रकार सध्या येथे चालू आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की,

अधिक वाचा...

डहाणूत अतिरेकी शिरल्याची अफवा, तरीही पोलिस समुद्रकिनारी अलर्ट!

काल रात्री दाहणूनजीकच्या समुद्रातून अतिरेकी घुसल्याच्या माहिती मिळाली पण ती फक्त अफवा असल्याचे पोलिसांतर्फे सांगण्यात आले. तरीही सुरक्षेच्या कारणास्तव समुद्रकिनारी गस्त वाढवली आहे. एका लहान बोटीतून आलेले हे चार जण घोलवड परिसरात उतरले. या व्यक्ती संशयास्पद वाटल्याने स्थानिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. यानंतर डहाणू आणि घोलवड परिसरात पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन सुरु

अधिक वाचा...

‘बविआ’चे ज्येष्ठ नेते व नगरसेवक सुदेश चौधरी यांची वसई-विरार शहर महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदावर बिनविरोध निवड !

सुदेश चौधरी यांनी मानले लोकनेते हितेंद्र ठाकूर यांचे आभार ! वसई-विरार शहर महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदावर बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते व नगरसेवक सुदेश प्रभाकर चौधरी बिनविरोध निवड झाली आहे. याची औपचारिकता बुधवार 12 सप्टेंबर रोजी पार पाडली जाणार आहे. या बहुमानाबद्दल विचार व्यक्त करताना चौधरी 'बविआ'चे अध्यक्ष तथा लोकनेते हितेंद्र ठाकूर यांचे

अधिक वाचा...