Home > Kapil Mohite

डहाणूत २५ गाईंचा मृत्यू, परिसरात खळबळ

डहाणू तालुक्यातील माटगाव या गावाच्या शिवारात २५ गाईंचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात गुरांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे. याबाबत महाराष्ट्र टाइम्स ने दिलेली बातमी अशी की, डहाणू तालुक्यातील वाणगाव जवळच्या माटगाव गावाच्या परिसरांतील शेतात, गवतात आणि झाडाझुडपात अशा दूरवर विखुरलेल्या जागेत २५ गाई

अधिक वाचा...

सदोष वैद्यकीय यंत्रणेने घेतला चार महिन्याच्या बाळाचा बळी

सदोष वैद्यकीय यंत्रणेमुळे केईएम रुग्णालयामध्ये भाजलेल्या व त्यामुळे डावा हात गमावलेल्या उत्तर प्रदेशमधील प्रिन्स राजभर या चार महिन्यांच्या बाळाचा गुरुवारी मध्यरात्री पावणेतीनच्या सुमारास मृत्यू झाला. चार महिन्याच्या प्रिन्सला हृदयविकारावरील वैद्यकीय उपचारांसाठी परळ मधील केईएम रुग्णालयाच्या बालरोग विभागाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारांदरम्यान ईसीजी यंत्रणेमध्ये बिघाड झाल्याने प्रिन्स होरपळला होता.

अधिक वाचा...

पालघर पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले

पालघर जिल्ह्यातील काही भाग आज सकाळी पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ३.५ इतकी नोंदली गेली. यात कोणतीही वित्त अथवा जीवितहानी झाली नाही. गेल्या वर्षभरापासून या परिसराला भूकंपाचे हादरे बसत आहेत. पालघर जिल्ह्यातील अनेक भागांत गेल्या वर्षभरापासून भूकंपाचे धक्के बसत आहेत. डहाणू तालुक्यातील धुंदलवाडीत आज सकाळी ७.२० वाजताच्या सुमारास

अधिक वाचा...