Home > Kapil Mohite

लॉकडाऊन दरम्यान एकट्या राहणाऱ्या मृत व्यक्तीचे विरार पोलिसांनी केले अंत्यसंस्कार

आपल्या कुटुंबापासून दूर राहणाऱ्या एका ४२ वर्षीय व्यक्तीचे शहरात सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊन मृत्यू झाला. कुटुंबातील अन्य सदस्य जवळ राहत नसल्याने स्थानिक पोलिसांनीच त्यांच्यावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले. त्यामुळे पोलिसांचा मानवी चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, विरार पूर्व फुलपाडा येथे राहणारे अयोध्या प्रसाद खरे (वय

अधिक वाचा...

सावधान : लहान मुलांमध्ये दिसतायेत कोरोनाची वेगळी लक्षणे

ताप, खोकला, श्वास घेण्यात त्रास ही कोरोनाव्हायरसची लक्षणं आहेत. सुरुवातीला कोरोना विषाणूने जेष्ठ नागरिक आणि ज्यांना अगोदर पासून एखादा गंभीर आजार आहे अशा लोकांना गाठले होते. त्यानंतर हा आजार तरुणांपर्यंत पोहोचला. परंतु हा आजार आता लहान मुलांमध्ये देखील दिसू लागला आहे. महत्त्वाचे आणि धक्कादायक बाब म्हणजे लहान मुलांमध्ये याची लक्षणे

अधिक वाचा...

पालघरमध्ये प्रसुतीनंतर एक दिवसाच्या बाळासह महिलेची रक्तासाठी पायपीट

कोरोना विषाणूचा प्रार्दुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने लॉक डाऊन आणि संचारबंदी सारखे कठोर पावले उचलली, यामध्ये सर्वसामान्यांची परवड तर होताच आहे पण दुसरीकडे इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांचीही झालेली मरणयातना काही कमी नाही. त्यातल्या त्यात या कोरोनाच्या काळात ज्या महिला गर्भवती आहेत किंवा ज्यांचा प्रसूतिकाळ जवळ आला आहे त्यांच्यापुढे

अधिक वाचा...

वसई विरारमध्ये ९६ कोरोना रुग्ण, ३५ हॉटस्पॉट

वसई विरार क्षेत्रामध्ये कोरोना बाधित रुग्ण वाढत असून विभागामध्ये कालपर्यंत ९६ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे एक हजार ५६४ जणांची चाचणी करण्यात आली आहे. दरम्यान ९९३ रुग्णांना विलगीकरणामध्ये ठेवण्यात आले आहे. समाधानाची बाब म्हणजे यामधून १८ रुग्ण हे पूर्णपणे बरे झाले आहेत परंतु ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वसई विरार

अधिक वाचा...

कुंदन संखे यांनी केला सफाई कर्मचाऱ्यांचा गौरव

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकजण आपापल्या परिने लढाई लढत आहे. परंतु या सर्वांमध्ये अतिशय महत्त्वाची लढाई लढणारा परंतु दुर्लक्षित असलेला घटक म्हणजे आपला सफाई कर्मचारी. आज महाराष्ट्र सरकार, प्रशासन, आपण सर्वच या कठीण प्रसंगात घराबाहेर पडू नका, प्रशासनाचे नियम पाळा असे आवाहन करीत असताना प्रशासनाचे अधिकारी, डॉक्टर्स - नर्स - स्टाफ, पोलीस

अधिक वाचा...

गृहमंत्र्यांकडून पालघर हत्याकांडातील १०१ आरोपींची नावे जाहीर

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पालघर हत्याकांडाबद्दल फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी चर्चा केली यामध्ये त्यांनी पालघर मध्ये झालेल्या ३ लोकांच्या हत्येमध्ये पोलिसांनी अटक केलेल्या १०१ जणांची यादी जाहीर करून याप्रकरणाला जातीय रंग देणाऱयांना त्यांनी चांगलीच चपराक लगावली आहे. पालघरची जी दुर्दैवी घटना झाली त्यात ३ लोकांची हत्या करण्यात आली. ज्या परिसरात

अधिक वाचा...

धक्कादायक : सील केलेल्या रुग्णालयातून २४ कोरोना संशयित रुग्ण पळाले

डहाणू तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय, कासा येथील दोन डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्यानंतर प्रशासनाने तत्काळ हे रुग्णालय सील केले, मात्र या रुग्णालयातून २४ कोरोना संशयित रुग्णांनी पलायन केल्याचे उघड आहे. यामुळे विभागामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, कासा येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये दोन डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचे सिद्ध झाल्यानंतर खबरदारी

अधिक वाचा...

हल्ला करणारे व ज्यांच्यावर हल्ला झाला यापैकी कुणीही वेगळे धर्मीय नाहीत – गृहमंत्री अनिल देशमुख

पालघरमधली डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोर आल्याच्या संशयाने ग्रामस्थानी तिघांची हत्या केल्याची घटना गुरुवार १६ मार्च रोजी घडली. या घटनेवरुन सोशल मीडियावर वादंग उठलं तसेच या घटनेचे व्हिडिओ देखील प्रचंड प्रमाणात व्हायरल झाले. काहींनी या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करून  समाजात द्वेष पसरविण्याचा प्रयत्नदेखील केला या सर्वांची

अधिक वाचा...

चोर असल्याच्या अफवेमुळे पालघरमध्ये जमावाने घेतला तिघांचा बळी

जिल्ह्यातील डहाणू तालुक्यामधील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवशी या ग्रामपंचायतमधील गडचिंचले येथे चोर आल्याच्या संशयाने ग्रामस्थांच्या जमावाने तिघांची निघृण हत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. यामध्ये पोलिसांवर देखील जमावाने हल्ला केला आहे. या प्रकरणी कासा पोलिसांनी ११० जणांना अटक केली. या हल्ल्यात सुशीलगिरी महाराज (३०), चिकने महाराज कल्पवृक्षगिरी (७०, रा. कांदिवली आश्रम) व चालक

अधिक वाचा...

वाडामध्ये रबर कंपनीला भीषण आग, लाखो रुपयांचा माल जळून खाक

तालुक्यातील खुपरी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील रबर तयार करणाऱ्या  'रबर क्लार्क'  या कंपनीला आज पहाटे तीनच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत कच्चा- पक्का माल, कंपनीतील इतर सामान व कंपनीची इमारत जळून खाक झाली. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या पालघर, भिवंडी, वसई, तारापूर गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या व त्यांनी आगीला नियंत्रणात आणले. या

अधिक वाचा...