Home > Kapil Mohite (Page 2)

बनावट दारूविक्रीप्रकरणी एकास अटक, सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त

ब्रँडेड कंपनीच्या दारूच्या बाटलीतून बनावट दारूची विक्री करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखा पालघर व वसई कारवाई केली. या कारवाईत एकूण तीन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून एकाला अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एक लाख २६ हजार ७३९ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वसई पूर्वेच्या झिंबल पाडा, सुदामा नगर

अधिक वाचा...

मनसे विरार शहर तर्फे पुलवामा हल्ल्यात शहिद झालेल्या वीरांना श्रद्धांजली अर्पण

महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरार शहर तर्फे पुलवामा हल्ल्यात शहिद झालेल्या वीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सदर श्रद्धांजली कार्यक्रम कारगिल नगर जनसंपर्क कार्यालयाद्वारे विरार पूर्व रेल्वे स्थानक भुयारी मार्ग येथे आयोजित करण्यात आला होता.

अधिक वाचा...

पालघरमधील तरुणांसाठी मोफत मोबाईल रिपेअरिंग प्रशिक्षणाची सुवर्णसंधी!!!

जिल्ह्यातील तरुणांना स्वयंरोजगार देऊन स्वतःच्या पायावर उभे करण्याच्या उद्देशाने सेवा सहयोग फाऊंडेशन संचलित बोईसर येथील स्वामी विवेकानंद सेवा केंद्र येथे दिनांक २० जानेवारी २०२० पासून मोफत मोबाईल रिपेअरिंग प्रशिक्षणाची सुरुवात करण्यात येथ आहे. तीन आठवडे चालणाऱ्या या प्रशिक्षणात मोबाईल कंपोनंट्स, मोबाईल हार्डवेअर, मोबाईल सॉफ्टवेअर, कंपोनंट सोल्डरिंग इत्यादी विषयात प्रशिक्षण देण्यात

अधिक वाचा...