Home > mohikapil

महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे ११२ रुग्ण, नालासोपारामधील २ संशयित रुग्णालयात

देशात कोरोनाचे रुग्ण दिवसा दिवसाला वाढत असून देशात करोनाचे  रुग्ण झाले आहेत तर यामध्ये ०० बळी गेली आहेत. त्याचबरोबर राज्यातही कोरोनाचे रुग्ण रोजच्या रोज आढळत असून राज्यामध्ये आता कोरोनाचे ११२ रुग्ण आढळले असून त्यामध्ये ४ रुग्णांचा बळी गेला आहे. त्याचसोबत नालासोपारा पश्चिम, नीलमोरे गाव येथे देखील कोरोनाचे २ संशयित रुग्ण

अधिक वाचा...

आज रात्री १२ पासून देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन – नरेंद्र मोदी

कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी देशामध्ये आज रात्री १२ वाजल्यापासून देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन

अधिक वाचा...

पालघरमध्ये ४०७ परदेशी प्रवासी, सर्वांचे अहवाल निगेटिव्ह

करोनाचा संसर्ग झाल्यानंतर सोमवारपर्यंत परदेशातून भारतात आलेल्या प्रवाशांपैकी ४०७ प्रवासी पालघर जिल्ह्यात आले असून १०८ प्रवाशांना १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. १४ करोनासदृश्य प्रवाशांचे अहवाल निगेटिव्ह आले. वसईमध्ये सर्वात जास्त म्हणजेच २०५ परदेशी प्रवाशी आहेत. यातील ५८ प्रवाशांचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. चार जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले

अधिक वाचा...