Home > mohikapil

७५ वर्षाचे महाजन आजोबा नायगाव पश्चिम येथून हरवले आहेत

नायगाव पश्चिम, अमोल नगर येथे राहणारे ७५ वर्षीय यशवंत गंगाराम महाजन  हे आजोबा शनिवार २५ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता नेहमीप्रमाणे मॉर्निग वॉकसाठी घराबाहेर पडले असून ते अद्याप घरी परतले नाही. याबाबत माणिकपूर पोलीस ठाणेमध्ये हे आजोबा हरवले असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. हे आजोबा जर कोणाला सापडले तर याबाबत

अधिक वाचा...

आता केशरी शिधापत्रिका धारकांना देखील सवलतीच्या दरात धान्य मिळणार

कोरोनामुळे देशात उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये गरीब नागरिकांना केंद्र शासनातर्फे सवलतीच्या दारात रेशन देण्याचं मान्य केलं परंतु सुरुवातीला अगोदर फक्त अंत्योदय योजने अंतर्गत येणाऱ्या लोकांना सवलतीच्या दरात रेशन दिले जात होते परंतु आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये केशरी शिधापत्रिकाधारकांना देखील सवलतीच्या दरात ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ प्रती व्यक्ती देण्याबाबत

अधिक वाचा...

सायवन ग्रामपंचायतकडून गरीब नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देश सध्या लॉक डाऊन आहे. परंतु या लॉक डाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या गरीब आणि आदिम जमातीच्या लोकांना जीवन जगणे कठीण झाले आहे. त्यांना आधार मिळावा यासाठी सायवन ग्रामपंचायत कडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामविकास अधिकारी एम बी जाधव, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.

अधिक वाचा...

महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे ११२ रुग्ण, नालासोपारामधील २ संशयित रुग्णालयात

देशात कोरोनाचे रुग्ण दिवसा दिवसाला वाढत असून देशात करोनाचे  रुग्ण झाले आहेत तर यामध्ये ०० बळी गेली आहेत. त्याचबरोबर राज्यातही कोरोनाचे रुग्ण रोजच्या रोज आढळत असून राज्यामध्ये आता कोरोनाचे ११२ रुग्ण आढळले असून त्यामध्ये ४ रुग्णांचा बळी गेला आहे. त्याचसोबत नालासोपारा पश्चिम, नीलमोरे गाव येथे देखील कोरोनाचे २ संशयित रुग्ण

अधिक वाचा...

आज रात्री १२ पासून देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन – नरेंद्र मोदी

कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी देशामध्ये आज रात्री १२ वाजल्यापासून देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन

अधिक वाचा...

पालघरमध्ये ४०७ परदेशी प्रवासी, सर्वांचे अहवाल निगेटिव्ह

करोनाचा संसर्ग झाल्यानंतर सोमवारपर्यंत परदेशातून भारतात आलेल्या प्रवाशांपैकी ४०७ प्रवासी पालघर जिल्ह्यात आले असून १०८ प्रवाशांना १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. १४ करोनासदृश्य प्रवाशांचे अहवाल निगेटिव्ह आले. वसईमध्ये सर्वात जास्त म्हणजेच २०५ परदेशी प्रवाशी आहेत. यातील ५८ प्रवाशांचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. चार जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले

अधिक वाचा...

गायी चोरीच्या संशयावरून दोघांची हत्या

गायी चोरल्याच्या संशयावरून दोन जणांना जमावाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत दोघांचा मृत्यू झाला आहे. पश्चिम बंगालमधील कूचबिहार जिल्ह्यात ही घटना घडली असून या प्रकरणी १४ जणांना अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे.  रबीउल इस्लाम आणि प्रकाश दास असे मृत्युमुखी पडलेल्या दोन व्यक्तींची नावे आहेत. हे दोघे जण गुरुवारी

अधिक वाचा...

वर्तक महाविद्यालयाचा वार्षिक क्रीडादिन संपन्न

आगाशी-विरार अर्नाळा शिक्षण संस्था संचालित विरार पूर्व येथील पद्मश्री भाऊसाहेब वर्तक महाविद्यालय व एन. जी. वर्तक महाविद्यालयाचा वार्षिक क्रीडादिन मोठ्या उत्साहात नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी आंतरराष्ट्रीय बॉक्सर खेळाडू विक्रमसिंग अनंतसिंग पडवळ व आंतरराष्ट्रीय धावपटू पिंकी सिंग प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते.

अधिक वाचा...

विरार पूर्व येथील निरामय हॉस्पिटलतर्फे रविवारी मेडिकल कॅम्पचे आयोजन

विरार पूर्व येथे नव्याने सुरू झालेल्या निरामय हॉस्पिटलमध्ये विभागातील गरजू लोकांसाठी रविवार ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत मेडिकल कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. या कॅम्पमध्ये सर्वसाधारण आजार, हाडाचे आजार, प्रसूतीरोग व बालरोग यावर विनामूल्य मार्गदर्शन करण्यात येईल तसेच सर्वसाधारण आजार, ब्लडप्रेशर आणि नेबुलीझर वर विनामूल्य

अधिक वाचा...

गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा

दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी आपल्या आवडत्या दैवताचे म्हणजेच गणरायाचे अतिशय वाजत गाजत आणि आनंदात आगमन झाले आहे. महाराष्ट्रामध्ये गणेशोत्वाचे एक वेगळे अनन्यसाधारण महत्त्व आहे. या काळामध्ये आपण आपल्या या लाडक्या दैवताचे मनोभावे पूजा-अर्चा करतो. वसई पालघर अपडेट या आपल्या स्थानिक घडामोडींवर आधारित न्यूज वेबसाईटमध्ये आपण गेल्यावर्षांपासून घरगुती आणि सार्वजनिक गणपतींचे फोटो प्रसिद्ध केले

अधिक वाचा...