Home > प्रमोद शिंदा

राष्ट्रीय पेयजल योजने अंतर्गत डहाणूमध्ये चार पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन

राष्ट्रीय पेयजल योजने अंतर्गत अंधेरपाडा, नवापाडा, जुनासावरपाडा आणि सावरपाडा अशा ४ ठिकाणी पाणीपुरवठा योजनेचे शनिवार ९ मार्च रोजी भूमिपूजन करण्यात आले. सदर योजनेचे भूमिपूजन आमदार आनंद ठाकूर व राजू पारेख यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या पाणीपुरवठा योजनेवर एकूण दोन कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून प्रत्येकी ५० लाख रुपयांचा निधी

अधिक वाचा...

उधवा येथे मोफत आरोग्य शिबीर संपन्न

श्री. निलेशजी सांबरे यांच्या विश्व संकल्पनेतून रविवार ९ सप्टेंबर २०१८ रोजी उधवा (तलासरी) येथे मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आला होता. सर्व ग्रामीण भागातील गोर गरीब जनतेला वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात या निस्वार्थ हेतूने हे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी वेदांता हॉस्पिटलचे तज्ञं डॉक्टरवर्ग व त्यांची

अधिक वाचा...