Home > Ravindra Salve

रेशन कार्ड आणि जीवनावश्यक वस्तूंच्या हक्कासाठी श्रमजीवीचा ‘हक्काग्रह’ आंदोलन

आदिवासी श्रमजीवींनी दिले शिस्तीचे धडे ठाणे,पालघर,रायगड आणि नाशिक जिल्ह्यात एकाच वेळी ५० -५० कष्टकरी रस्त्यावर श्रमजीवीचा "हक्काग्रह" ; आंदोलनाचा नवा अध्याय कोरोना विषाणूच्या संकटातही गरीब कष्टकरी बांधवांना दोन वेळचे पोटभर अन्न मिळण्याचा त्यांचा हक्क मिळावा म्हणून श्रमजीवी संघटनेने एक अनोखे आणि अभिनव असे पाऊल उचलले. आपल्या हक्कासाठी "हक्काग्रह" नावाने ५०-५० लोक आज ठाणे,

अधिक वाचा...

रोजगार हमी मजूरांची, बँकेच्या रांगेत ससेहोलपट, कामाच्या ठिकाणीच मजुरी देण्याची व्यवस्था करा – विवेक पंडित

पहाटे पाच वाजेपासून बँकेच्या दिशेने पायपीट सर्व्हर डाऊन, नेटवर्क स्लो मध्ये गरीब मजुरांची ओढाताण मोखाडा : लॉकडाऊन मुळे रोजंदारी कामगार, मजूर वर्गावर अक्षरशः उपासमारीची वेळ आलेली,अशा परिस्थिती मध्ये घरपोच धान्य मदत म्हणून वाटप करून स्वस्थ न बसता श्रमजीवी संघटनेने शासनाला रोजगार हमी योजनेची जास्तीत जास्त कामं काढायला लावली, मागणी अर्ज केले, कामंही

अधिक वाचा...

कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी व जागरूक नागरिकांमुळे ठेकेदाराच्या मनमानीवर कारभाराला दणका

धाकटी डहाणू जि. प. गटातील वासगाव ग्रामपंचायत हद्दीत जि.प. च्या ३०५४ योजने अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू आहे.परंतु सुमारे ६० लक्ष रुपये निधी खर्चून करण्यात येणारे हे काम अंदाजपत्रकात निकषांनुसार होत नसून निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे गावातील काही नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी एकत्र येऊन संबंधित ठेकेदारा विरुद्ध जि. प. कार्यालयात

अधिक वाचा...

पालघरच्या सातपाटी ११ चे स्वयंसेवक बनले अन्नपूर्णा

पालघर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मोलमजुरी करण्यासाठी आलेले बांधव कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अडकले पडले आहेत त्यांचा रोजचा पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पालघरच्या सातपाटी ११ चे स्वयंसेवक देवदूत सारखे पुढे सरसावले आणि स्वतः सर्व जेवण बनवून या जवळपास ८०० ते ९०० लोकांच्या पोटाचा प्रश्न सोडवत आहेत आणि ते सुद्धा कोणतीही शासकीय मदत नसताना. यामुळे

अधिक वाचा...

पालघरमध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांचा दौरा, पोलीस अधीक्षक गौरव सिंह सक्तीच्या रजेवर

पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे चोर समजून २ साधू आणि वाहनचालकाला दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या घटनेनंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यांनी काल घटनास्थळाला भेट दिली. यावेळी त्यांनी कासा पोलिस ठाणे आणि गडचिंचले येथील घटनास्थळी भेट दिली. सकाळी ११ वाजल्याच्या सुमारास गावात

अधिक वाचा...

गडचिंचले तेथील प्रकरणी नागरिकांनी राज्य गुन्हे अन्वेषण विभागस माहिती दयावी – राज्य गुन्हे अन्वेषण

१६ एप्रिल रोजी पालघर मधील गडचिंचले येथे घडलेल्या दोन साधू व त्यांच्या चालकाच्या हत्येबाबत नागरिकांना काही माहिती असेल तर तात्काळ राज्य गुन्हे अन्वेषण विभाग यांना दयावी माहिती देणाऱ्या व्यक्तीबाबत गुप्तता पाळली जाईल, असे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने  प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे. १६ एप्रिल रोजी कासा पोलीस ठाणे अंतर्गत गडचिंचले या

अधिक वाचा...

जिल्हा – परजिल्ह्यातील अधिकारी – कर्मचाऱ्यांना मुख्यालयाच्या ठिकाणी थांबण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांचे अधिकारी, कर्मचारी यांना मुख्यालय न सोडण्याचे निर्देश इतर जिल्ह्यातील रहिवाशी असलेले परंतु त्यांची सेवा पालघर या मुख्यालयी असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी आपल्या जिल्ह्यातुन इतर जिल्ह्यात ये -जा करू नये असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी अधिकारी व कर्मचारी यांना दिले आहेत. शासनाच्या सर्व विभागातील अधिकारी,

अधिक वाचा...

परिवर्तन महिला संस्थेचा मदतीचा हात

मोखाडा : लॉकडाउनमुळे हातावर पोट असणाऱ्या आदिवासींना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे यावेळी सामाजिक बांधिलकी जपत परिवर्तन महिला संस्थेने दापटी येथील १०० कुटूंबाना आठ दिवस पुरेल इतके अन्नधान्य वाटप केले असून यामध्ये तेल, साखर, चहा पावडर, तांदूळ, हळद, मिरची, बटाटे, कांदे आदी साहित्ये देण्यात आले असून गरजू ४०० कुटूंबाना

अधिक वाचा...

मोखाड्यात वीटभट्टी मालकावर बेठबिगारीचा गुन्हा दाखल

मोखाडा : तालुक्यातील गोमघर पैकी शेलमपाडा येथील मोतीराम लक्ष्मण जाधव या मजुरांच्या कुटुंबाला बयाना देऊन बनवून भिवंडी तालुक्यातील खारगोडा येथील वीटभट्टी मालक सतीश पाटील यांनी वेठबिगार बनवले होते. दिवाळी पासून या कुटुंबाला राबवून आता लॉकडाऊन काळातही सतीश याने काम करवून घेतले आणि मजुरीचा पूर्ण हिशेब न करता या मजूरांना गाडीत

अधिक वाचा...

बोरहट्टी गावातील ‘त्या’ कुटुंबाचे स्थानिक आमदार व समाजसेवकांनी केले सांत्वन…

जव्हार तालुक्यातील बोरहट्टी गावात घराच्या कामासाठी माती खोदताना मातीची धडी अंगावर कोसळून मनोज यशवंत जाधव (वय ३०) व मुक्ता सुदाम तराळ (वय १६) यांचा मातीखाली दबून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार १० एप्रिल रोजी घडली होती. या अपघातात अजून दोन महिला गंभीर जखमी झाल्या व चार जणांना किरकोळ दुखापत झाली

अधिक वाचा...