Home > लेखक

आषाढओढ

आज आषाढ शुद्ध प्रतिपदा! मेघदूतासारख्या प्रेमसुक्तामुळे आषाढाच्या चिंब निसर्गसौंदर्याला वेगळं परिमाण मिळालं आहे. दोन अडीच हजार वर्षांपूर्वीची ही आषाढओढ पुढेही शतकानुशतके तितकीच उत्कट असेल यात काही शंकाच नाही आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श। आषाढाच्या पहिल्या दिवशी बघतो शिखरी मेघ वाकला टक्कर देण्या तटभिंतीवर क्रीडातुर गज जणू ठाकला। मेघदूतातल्या ह्या सुप्रसिद्ध श्लोकावरून आषाढाचा पहिला दिवस आणि

अधिक वाचा...