Home > गुन्हे

‘कॉल गर्ल’साठी फोन केला पण स्वतःच्याच बायकोचा फोटो आला

मसाज करण्यासाठी फोनवरून कॉल गर्लची चौकशी करणं पालघरमध्ये राहणाऱ्या ३० वर्षीय तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. त्याने मसाजसाठी कॉल गर्लची चौकशी केल्यानंतर समोरच्या व्यक्तीने तरुणाच्या पत्नीचा फोटो एडिट करून सेक्स वर्करच्या पेशात एका डेटिंग अ‍ॅपवर टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, व्यवसायाने ज्वेलरी डिझायनर

अधिक वाचा...

गायी चोरीच्या संशयावरून दोघांची हत्या

गायी चोरल्याच्या संशयावरून दोन जणांना जमावाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत दोघांचा मृत्यू झाला आहे. पश्चिम बंगालमधील कूचबिहार जिल्ह्यात ही घटना घडली असून या प्रकरणी १४ जणांना अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे.  रबीउल इस्लाम आणि प्रकाश दास असे मृत्युमुखी पडलेल्या दोन व्यक्तींची नावे आहेत. हे दोघे जण गुरुवारी

अधिक वाचा...

वसई-विरारमध्ये पकडले सहा नायजेरियन नागरिकांना

वसई-विरार शहरातील नायजेरियन नागरिकांच्या उपद्रवाला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी आणि पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत तुळींज पोलिस ठाण्यात अनधिकृतपणे विनापरवाना वास्तव्य करणाऱ्या सहा नायजेरियन व्यक्तींवर कारवाई केली आहे. तुळींज पोलिसांतर्फे पासपोर्ट, व्हिसा नसलेले तसेच व्हिसाची मुदत संपलेली असतानादेखील अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या सहा नायजेरियन व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. याविरोधात तुळींज

अधिक वाचा...