Home > डहाणू

जिल्हा परिषदेत भाजपचा धुव्वा तर राष्ट्रवादी काँग्रेसची मुसंडी

पालघर जिल्हा परिषदेच्या ५७ जागांकरिता झालेल्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसले तरी सत्ताधारी भाजपचा धुव्वा उडाला आहे. गेल्या निवडणुकीत २१ जागा मिळवणाऱ्या भाजपला १४ जागांवर समाधान मानावे लागले. शिवसेनेने सर्वाधिक १८ जागा मिळवल्या, तर मागच्या वेळच्या निवडणुकीत केवळ चार जागा मिळवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत १४ जागांवर

अधिक वाचा...

डहाणूत २५ गाईंचा मृत्यू, परिसरात खळबळ

डहाणू तालुक्यातील माटगाव या गावाच्या शिवारात २५ गाईंचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात गुरांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे. याबाबत महाराष्ट्र टाइम्स ने दिलेली बातमी अशी की, डहाणू तालुक्यातील वाणगाव जवळच्या माटगाव गावाच्या परिसरांतील शेतात, गवतात आणि झाडाझुडपात अशा दूरवर विखुरलेल्या जागेत २५ गाई

अधिक वाचा...

पालघर जिल्ह्यात पावसाचे थैमान

शनिवारी पहाटेपासून पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून सूर्या, वैतरणा, तानसा, देहर्जा, पिंजाळ या प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अनेक ठिकाणी छोटे पूल तुटले असून रस्ते खचले आहेत. शनिवारी सकाळपासून विक्रमगड-जव्हार, मनोर-विक्रमगड, डहाणू-विक्रमगड, मनोर-वाडा तसेच पालघर-बोईसर, सफाळा-पालघर, मनोर-पालघर मार्गांवरील वाहतूक बंद पडली आहे.

अधिक वाचा...