Home > विदेश

कोरोनाचा महाराष्ट्रात चौथा बळी; वाशीमध्ये 65 वर्षीय महिलेचा मृत्यू

महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रभाव वाढतच चालला आहे. अशातच महाराष्ट्रात कोरोनाने आणखी एक बळी घेतला आहे. नवी मुंबईतील वाशी येथील खासगी रूग्णालयात कोरोना बाधित ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाने एकूण पाच जणांचे बळी घेतले आहेत. महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या १२८ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत

अधिक वाचा...

फेसबुकच्या पाच कोटी युजर्सचे अकाऊंट झाले हॅक

तुमचं फेसबुक अकाऊंट आपोआप लॉग आऊट झालंय का? फेसबुक अकाऊंटवर अटॅक करत हॅकरने प्रोफाईलचा कोड टेकओव्हर केला, ज्यामुळे त्याला लॉग इन करण्यासाठी पासवर्डची गरज लागली नाही. पण आता कंपनीने यावर नियंत्रण मिळवलं आहे. फेसबुकच्या पाच कोटी अकाऊंटला डेटा सिक्युरिटी ब्रीचचा फटका बसला आहे. फेसबुकवर अटॅक करणाऱ्या हॅकरने एक कोड टेकओव्हर करत युझर्सचे

अधिक वाचा...

ब्राझिलमधील २०० वर्षे जुन्या राष्ट्रीय संग्रहालयाला आग, दोन कोटी वस्तू बेचिराख

ब्राझिलच्या रिओ दि जेनेरिओमधील राष्ट्रीय संग्रहालयाला रविवार २ सप्टेंबर रोजी भीषण आग लागली. या आगीत दोन कोटींहून जास्त ऐतिहासिक वस्तू जळून खाक झाल्या आहेत. यात मानवी इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणाऱ्या गोष्टीही होत्या. त्यामुळे जगभरातून या घटनेनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे. सुदैवाने, या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या संग्रहालयाच्या इमारतीत

अधिक वाचा...