Home > गणेशोत्सव

संतोष दिघे यांच्या घरी विराजमान झालेला मंगलमूर्ती श्री गणपती

अष्टविनायक अपार्टमेंट, साईनाथ नगर, विरार पूर्व येथे राहणारे श्री. संतोष दिघे यांच्या घरी विराजमान झालेला मंगलमूर्ती श्री गणपती

अधिक वाचा...

जयवंत धुमाळ यांच्या घरी विराजमान झालेला श्री गणपती बाप्पा

अष्टविनायक अपार्टमेंट, साईनाथ नगर, विरार पूर्व येथे राहणारे श्री. जयवंत धुमाळ यांच्या घरी विराजमान झालेला श्री गणपती बाप्पा

अधिक वाचा...

अखिलेश गोतम यांच्या घरी स्थानापन्न झालेली सुबक गणेश मूर्ती

पद्मावती नगर, विरार पश्चिम येथे राहणारे श्री. अखिलेश गोतम यांच्या घरी पहिल्यांदाच स्थानापन्न झालेली गणपतीची सुबक मूर्ती.

अधिक वाचा...

त्रिमूर्ती चव्हाण यांच्या घरी विराजमान झालेली गणेशाची सुंदर मूर्ती

चंदनसार, विरार पूर्व येथे राहणारे श्री. त्रिमूर्ती चव्हाण यांच्या घरी विराजमान झालेली गणेशाची सुंदर मूर्ती.

अधिक वाचा...

सुभाष कुळये यांच्या घरी विराजमान झालेला ओंकार स्वरूपा

श्री. सुभाष आनाजी कुळये मु.पोस्ट हसोळ तर्फ सौंदल, मावळतची कुळये वाडी, तालुका-राजापूर,जिल्हा-रत्नागिरी यांच्या घरी विराजमान झालेला ओंकार स्वरूपा श्री गणराजा.

अधिक वाचा...

सिद्धी आनंद चव्हाण, तांदूळ बाजार, चंदनासार रोड, विरार पूर्व

सिद्धी आनंद चव्हाण, तांदूळ बाजार, चंदनासार रोड, विरार पूर्व यांच्या घरी विराजानाम झालेला गणपती बाप्पा. आकर्षक फुलांच्या सजावटीमध्ये मनमोहक दिसणाऱ्या या गणेशाला स्थानापन्न करण्याचे चव्हाण कुटुंबाचे यंदाचे २५ वे वर्ष आहे.

अधिक वाचा...