Home > गणेशोत्सव > गणपती विशेष 2018

सिद्धी आनंद चव्हाण, तांदूळ बाजार, चंदनासार रोड, विरार पूर्व

सिद्धी आनंद चव्हाण, तांदूळ बाजार, चंदनासार रोड, विरार पूर्व यांच्या घरी विराजानाम झालेला गणपती बाप्पा. आकर्षक फुलांच्या सजावटीमध्ये मनमोहक दिसणाऱ्या या गणेशाला स्थानापन्न करण्याचे चव्हाण कुटुंबाचे यंदाचे २५ वे वर्ष आहे.

अधिक वाचा...