Home > आरोग्यविषयक

सदोष वैद्यकीय यंत्रणेने घेतला चार महिन्याच्या बाळाचा बळी

सदोष वैद्यकीय यंत्रणेमुळे केईएम रुग्णालयामध्ये भाजलेल्या व त्यामुळे डावा हात गमावलेल्या उत्तर प्रदेशमधील प्रिन्स राजभर या चार महिन्यांच्या बाळाचा गुरुवारी मध्यरात्री पावणेतीनच्या सुमारास मृत्यू झाला. चार महिन्याच्या प्रिन्सला हृदयविकारावरील वैद्यकीय उपचारांसाठी परळ मधील केईएम रुग्णालयाच्या बालरोग विभागाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारांदरम्यान ईसीजी यंत्रणेमध्ये बिघाड झाल्याने प्रिन्स होरपळला होता.

अधिक वाचा...

शाळेच्या आवारात गुटखा, तंबाखू खाणारा शिक्षक होणार निलंबित – जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे

पालघर जिल्हा परिषदेच्या शाळेच्या २०० मीटर यार्ड परिसरात गुटखा किंवा तंबाखू खाताना आढळणाऱ्या शिक्षकास त्वरित नोकरीवरून निलंबित करण्यात यावे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी दिले आहेत. पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा शंभर टक्के तंबाखूमुक्त झाल्या पाहिजेत आणि त्या दृष्टीने योग्य ते प्रयत्न झाले पाहिजेत, अशा सूचनाही त्यांनी बुधवारी दिल्या. आरोग्य

अधिक वाचा...

नालासोपारामध्ये तीन बोगस डॉक्टरांना अटक

नालासोपारात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट आहे असल्यामुळे महानगरपालिकेचे आयुक्त बळीराम पवार यांनी बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी मोहीम हाती घेत बोगस डॉक्टरांवर कारवाई सुरू करत संतोष भवन परिसरातून तीन बोगस डॉक्टरांना अटक केली आहे. या यांच्यावर तुळींज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची माहिती अशी

अधिक वाचा...