Home > आरोग्यविषयक

राज्यामध्ये २० हजाराच्यावर कोरोनाबाधित रुग्ण, ७७९ मृत्यू

काल दिवसभरात राज्यात ११६५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून यामध्ये ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २० हजार २२८ एवढी झाली आहे. तर राज्यभरात ३८०० रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. सर्वात जास्त १२ हजार ६८४ रुग्ण एकट्या मुंबईत असून वसई विरार क्षेत्रात एकूण

अधिक वाचा...

राज्यात कोरोनाचे ७७१ नवीन रूग्ण, ३५ जणांचा मृत्यू

आजच्या दिवसभरात राज्यात कोरोना विषाणूचे ७७१ नव्या रुग्णांची भर पडली आहे. तसेच कोरोना  ३५ रुग्णांचा बळी गेला आहे. त्यामुळे राज्यात आता एकूण चौदा हजार ५४१ कोरोना रुग्ण झाले आहेत. तर एकूण ५८३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचसोबत वसई विरारमध्ये आज दिवसभरात कोरोनाचे ३ नवीन रुग्ण आढळून आले व १५ रुग्ण कोरोना

अधिक वाचा...

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा १०,४९८

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १०,४९८ असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, आज राज्यात २७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी २० जण मुंबईचे तर ३ पुण्यातील आणि ठाणे शहरातील दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत ४५९ जणांचा मृत्यू झाला आहे. आज ५८३ कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात

अधिक वाचा...

सावधान : लहान मुलांमध्ये दिसतायेत कोरोनाची वेगळी लक्षणे

ताप, खोकला, श्वास घेण्यात त्रास ही कोरोनाव्हायरसची लक्षणं आहेत. सुरुवातीला कोरोना विषाणूने जेष्ठ नागरिक आणि ज्यांना अगोदर पासून एखादा गंभीर आजार आहे अशा लोकांना गाठले होते. त्यानंतर हा आजार तरुणांपर्यंत पोहोचला. परंतु हा आजार आता लहान मुलांमध्ये देखील दिसू लागला आहे. महत्त्वाचे आणि धक्कादायक बाब म्हणजे लहान मुलांमध्ये याची लक्षणे

अधिक वाचा...

पालघरमध्ये प्रसुतीनंतर एक दिवसाच्या बाळासह महिलेची रक्तासाठी पायपीट

कोरोना विषाणूचा प्रार्दुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने लॉक डाऊन आणि संचारबंदी सारखे कठोर पावले उचलली, यामध्ये सर्वसामान्यांची परवड तर होताच आहे पण दुसरीकडे इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांचीही झालेली मरणयातना काही कमी नाही. त्यातल्या त्यात या कोरोनाच्या काळात ज्या महिला गर्भवती आहेत किंवा ज्यांचा प्रसूतिकाळ जवळ आला आहे त्यांच्यापुढे

अधिक वाचा...

वसई विरारमध्ये ९६ कोरोना रुग्ण, ३५ हॉटस्पॉट

वसई विरार क्षेत्रामध्ये कोरोना बाधित रुग्ण वाढत असून विभागामध्ये कालपर्यंत ९६ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे एक हजार ५६४ जणांची चाचणी करण्यात आली आहे. दरम्यान ९९३ रुग्णांना विलगीकरणामध्ये ठेवण्यात आले आहे. समाधानाची बाब म्हणजे यामधून १८ रुग्ण हे पूर्णपणे बरे झाले आहेत परंतु ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वसई विरार

अधिक वाचा...

धक्कादायक : सील केलेल्या रुग्णालयातून २४ कोरोना संशयित रुग्ण पळाले

डहाणू तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय, कासा येथील दोन डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्यानंतर प्रशासनाने तत्काळ हे रुग्णालय सील केले, मात्र या रुग्णालयातून २४ कोरोना संशयित रुग्णांनी पलायन केल्याचे उघड आहे. यामुळे विभागामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, कासा येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये दोन डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचे सिद्ध झाल्यानंतर खबरदारी

अधिक वाचा...

राज्यात एका दिवसात २२१ नवे रुग्ण, वसई विरार मध्ये एकूण ३८ रुग्ण

महाराष्ट्रातली कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. राज्यात आज कोरोनाच्या २२१ नव्या रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातली कोरोनाग्रस्तांची संख्या १,९८२ वर पोहोचली आहे. २१७ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. राज्यात एका दिवसात २२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. आज मृत्यू

अधिक वाचा...

महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन कायम… – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोना विषाणूचा प्रार्दुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसांचा लॉक डाऊन  जाहीर केला तो १४ तारखेला संपत असताना राज्यामध्ये झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३० एप्रिल पर्यंत लॉक डाऊन वाढणार असल्याचे आज फेसबुक लाइव्हद्वारे सांगितले. त्याबाबत 14 तारखेला नियम काय असतील ते सांगणार

अधिक वाचा...

राज्य तिसऱ्या स्टेजच्या दिशेने… १५७४ पॉझिटिव्ह तर ११० जणांचा मृत्यू

राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असून आता आपण तिसऱ्या स्टेजवर येतोय का हि भीती सतावू लागली आहे. कोरोनाच्या रुग्णांची सर्वाधिक संख्या ही एकट्या महाराष्ट्रात आहे. त्यातही मुंबई - पुण्यात तर कोरोनाने कहर केला आहे. ही संख्या इतक्या झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सध्या राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या १५७४ पर्यंत

अधिक वाचा...