Home > देश-भारत

गायी चोरीच्या संशयावरून दोघांची हत्या

गायी चोरल्याच्या संशयावरून दोन जणांना जमावाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत दोघांचा मृत्यू झाला आहे. पश्चिम बंगालमधील कूचबिहार जिल्ह्यात ही घटना घडली असून या प्रकरणी १४ जणांना अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे.  रबीउल इस्लाम आणि प्रकाश दास असे मृत्युमुखी पडलेल्या दोन व्यक्तींची नावे आहेत. हे दोघे जण गुरुवारी

अधिक वाचा...

मतदान करण्यासाठी सुटी, सवलत

लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुटी किंवा दोन तासांची सवलत देण्यात येणार असून, या संदर्भात शासनाने आदेश काढले आहेत.  मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी भरपगारी सुटी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या तासांत योग्य ती सवलत देण्यात येते, मात्र गेल्या काही निवडणुकांमध्ये असे दिसून आले

अधिक वाचा...

उमेदवारांविरुद्ध तक्रार करण्यासाठी निवडणूक आयोगाचा cVIGIL अॅप कार्यान्वित

लोकसभा निवडणुका व्यवस्थित पार पडाव्यात म्हणून निवडणूक आयोगाने जोरदार तयारी केली आहे. मतदारसंघात होत असलेल्या गुन्ह्याची, अफरातफरीची, नियमांचे उल्लंघन करण्याची माहिती आयोगाला प्राप्त व्हावी यासाठी आयोगाने cVIGIL हा मोबाइल अॅप लाँच केला आहे.  निवडणूक आयोगाच्या या अॅपवर मतदारांना तक्रार करता येणार आहे. तक्रार केल्यानंतर १०० मिनिटांच्या आत यावर निवडणूक आयोग कारवाई करणार

अधिक वाचा...