डहाणूत २५ गाईंचा मृत्यू, परिसरात खळबळ
डहाणू तालुक्यातील माटगाव या गावाच्या शिवारात २५ गाईंचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात गुरांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे. याबाबत महाराष्ट्र टाइम्स ने दिलेली बातमी अशी की, डहाणू तालुक्यातील वाणगाव जवळच्या माटगाव गावाच्या परिसरांतील शेतात, गवतात आणि झाडाझुडपात अशा दूरवर विखुरलेल्या जागेत २५ गाई
अधिक वाचा...