Home > समस्या-तक्रार
loksatta-loudspeaker

वसई – विरारमधील वीज प्रश्नावर ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे देणार उत्तरे

वीज समस्यांवर ‘लोकसत्ता लाऊडस्पीकर’ कार्यक्रमात मंथन : उद्या नालासोपाऱ्यात कार्यक्रम वसई-विरारमधील वीज ग्राहकांच्या समस्या आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी दैनिक ‘लोकसत्ता’तर्फे, उद्या शुक्रवार २८ जून रोजी ‘लाऊडस्पीकर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत. या वेळी वीज समस्यांवर मंथन केले जाणार आहे.

अधिक वाचा...

डहाणू-वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या शिष्टमंडळाने प्रवाशांच्या विविध मागण्यांसाठी घेतली खासदार राजेंद्र गावीत यांची भेट

डहाणू-वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या शिष्टमंडळाने पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांच्या विविध मागण्यांसाठी खासदार राजेंद्र गावीत यांची भेट घेऊन निवेदन दिले. शिष्टमंडळाने सादर केलेल्या मागण्या खालीलप्रमाणे विरार लोकलमध्ये रुपांतरित करण्यात आलेली ९३०२७ ही डहाणू लोकल पुन्हा डहाणू लोकलमध्ये रुपांतरित करणे ९३०२८ ही डहाणू-विरार लोकल अंधेरीपर्यंत नेणे व ९३०३५ ही सध्या विरारवरून डहाणूसाठी सुटणारी लोकल अंधेरीहून

अधिक वाचा...

नालासोपारा पूर्व तुलिंज रोड वरील खोदकाम अद्याप पूर्ण नाही

नालासोपारा पूर्व तुलिंज रोड येथे काही दिवसापूर्वी पाण्याची पाईप लाईन फुटली होती. महानगरपालिका ने ते काम केलं पण पालिका कर्मचाऱयांनी रोडवर खोदलेल्या ठिकाणी तात्पुरती माती टाकून ठेवली आहे. ह्या गोष्टीला ८ दिवस होत आहे पण अजूनही हा रोड बनविण्यात आलेला नाही. फक्त रोड खोदयच काम करता पण परत बनवत

अधिक वाचा...