Home > समस्या-तक्रार

७५ वर्षाचे महाजन आजोबा नायगाव पश्चिम येथून हरवले आहेत

नायगाव पश्चिम, अमोल नगर येथे राहणारे ७५ वर्षीय यशवंत गंगाराम महाजन  हे आजोबा शनिवार २५ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता नेहमीप्रमाणे मॉर्निग वॉकसाठी घराबाहेर पडले असून ते अद्याप घरी परतले नाही. याबाबत माणिकपूर पोलीस ठाणेमध्ये हे आजोबा हरवले असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. हे आजोबा जर कोणाला सापडले तर याबाबत

अधिक वाचा...

गुजरातमध्ये अडकलेल्या पालघरच्या खलाशांना एक वेळच्या जेवणाचीही भ्रांत

पालघर जिल्ह्यातील गुजरात राज्यात पोटाची खळगी भरण्यासाठी गेलेले आदिवासी समाजातील खलाशी भुकेने व्याकुळ झाले आहेत, महाराष्ट्र शासनाला गुजरात सरकारने दिलेले आश्वासन न पाळल्यामुळे एक वेळच्या जेवणाचीही भ्रांत या खलाशांना पडली असून ते अन्नाला पोरके झाले आहेत असह्य समस्यांशी लढा देत माणुसकी संपल्याची भावना ते व्यक्त करत आहेत, गुजरात राज्यातील समुद्र किनारपट्टीवरील

अधिक वाचा...
loksatta-loudspeaker

वसई – विरारमधील वीज प्रश्नावर ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे देणार उत्तरे

वीज समस्यांवर ‘लोकसत्ता लाऊडस्पीकर’ कार्यक्रमात मंथन : उद्या नालासोपाऱ्यात कार्यक्रम वसई-विरारमधील वीज ग्राहकांच्या समस्या आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी दैनिक ‘लोकसत्ता’तर्फे, उद्या शुक्रवार २८ जून रोजी ‘लाऊडस्पीकर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत. या वेळी वीज समस्यांवर मंथन केले जाणार आहे.

अधिक वाचा...

डहाणू-वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या शिष्टमंडळाने प्रवाशांच्या विविध मागण्यांसाठी घेतली खासदार राजेंद्र गावीत यांची भेट

डहाणू-वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या शिष्टमंडळाने पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांच्या विविध मागण्यांसाठी खासदार राजेंद्र गावीत यांची भेट घेऊन निवेदन दिले. शिष्टमंडळाने सादर केलेल्या मागण्या खालीलप्रमाणे विरार लोकलमध्ये रुपांतरित करण्यात आलेली ९३०२७ ही डहाणू लोकल पुन्हा डहाणू लोकलमध्ये रुपांतरित करणे ९३०२८ ही डहाणू-विरार लोकल अंधेरीपर्यंत नेणे व ९३०३५ ही सध्या विरारवरून डहाणूसाठी सुटणारी लोकल अंधेरीहून

अधिक वाचा...

नालासोपारा पूर्व तुलिंज रोड वरील खोदकाम अद्याप पूर्ण नाही

नालासोपारा पूर्व तुलिंज रोड येथे काही दिवसापूर्वी पाण्याची पाईप लाईन फुटली होती. महानगरपालिका ने ते काम केलं पण पालिका कर्मचाऱयांनी रोडवर खोदलेल्या ठिकाणी तात्पुरती माती टाकून ठेवली आहे. ह्या गोष्टीला ८ दिवस होत आहे पण अजूनही हा रोड बनविण्यात आलेला नाही. फक्त रोड खोदयच काम करता पण परत बनवत

अधिक वाचा...

खासदार राजेंद्र गावित यांच्या समोर वसई विरारच्या रेल्वे प्रवाशांनी वाचला तक्रारींचा पाढा

वसई तालुक्यातील नायगाव, वसई रोड, नालासोपारा, विरार या रेल्वे स्टेशनांमधून लाखो रेल्वे प्रवासी दररोज प्रवास करतात. दररोज रेल्वेला मोठे उत्पन्नही येथून मिळत असले, तरी अजूनही छोट्या मोठ्या रेल्वे समस्या कायम आहेत. सोमवारी पश्चिम रेल्वेच्या डीआरएमसोबत पालघरच्या खासदारांनी या चारही रेल्वे स्टेशनांची पाहणी केली. या चारही रेल्वे स्टेशनांमध्ये प्रवाशांनी तक्रारींचा पाढाच

अधिक वाचा...

वसईतील अनधिकृत बांधकामाला आयुक्तांचंच अभय

आयुक्त सतीश लोखंडे काम करतात डॉमनिक सामाजिक कार्यकर्त्या डॉमिनिका डाबरे आणि विवेक पंडित यांच्या आदेशाने अनधिकृत बांधकामाबाबत जेथे प्रशासन दक्ष असल्याचा मुखवटा चढवत असताना वसईतील एका बांधकामाला खुद्द वसई विरार महानगरपालिकाचे (वविमपा) आयुक्तच स्थानिक राजकीय लोकांच्या दबावाखाली येऊन अनधिकृत बांधकामाला अभय देण्याचा प्रकार सध्या येथे चालू आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की,

अधिक वाचा...