Home > महाराष्ट्र

सदोष वैद्यकीय यंत्रणेने घेतला चार महिन्याच्या बाळाचा बळी

सदोष वैद्यकीय यंत्रणेमुळे केईएम रुग्णालयामध्ये भाजलेल्या व त्यामुळे डावा हात गमावलेल्या उत्तर प्रदेशमधील प्रिन्स राजभर या चार महिन्यांच्या बाळाचा गुरुवारी मध्यरात्री पावणेतीनच्या सुमारास मृत्यू झाला. चार महिन्याच्या प्रिन्सला हृदयविकारावरील वैद्यकीय उपचारांसाठी परळ मधील केईएम रुग्णालयाच्या बालरोग विभागाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारांदरम्यान ईसीजी यंत्रणेमध्ये बिघाड झाल्याने प्रिन्स होरपळला होता.

अधिक वाचा...

नवीन वाहतूक नियम

रस्ते अपघातात दरवर्षी लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागतात. अपघातामध्ये दगावणाऱ्यामध्ये तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. हे लक्षात घेता वाहनधारकांवर वचक बसावी म्हणून वाहतूक नियम अधिक कडक करून वाहतुकीला शिस्त लावणे आणि अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी नवीन वाहतूक नियम १ सप्टेंबर पासून अंमलात आणले आहे. वाहतुकीचा नियम भंग केल्यास खालील प्रमाणे

अधिक वाचा...

अरबी समुद्रात चक्रीवादळाचा इशारा, मासेमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन

हवामान विभागाने भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर दक्षिण पूर्व भागातील अरबी समुद्र, लक्षद्वीप, कर्नाटक आणि केरळच्या समुद्रात 'वायू' चक्रीवादळाची शक्यता वर्तवली असून, समुद्र खवळणार असल्याने मासेमारांनी ११ आणि १२ जून रोजी समुद्रात जाणे टाळावे, असे आवाहन केले आहे. तसेच, १२ आणि १३ जून असे दोन दिवस अरबी समुद्रात उत्तर पूर्व भागात आणि

अधिक वाचा...