Home > इतर घडामोडी

‘कॉल गर्ल’साठी फोन केला पण स्वतःच्याच बायकोचा फोटो आला

मसाज करण्यासाठी फोनवरून कॉल गर्लची चौकशी करणं पालघरमध्ये राहणाऱ्या ३० वर्षीय तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. त्याने मसाजसाठी कॉल गर्लची चौकशी केल्यानंतर समोरच्या व्यक्तीने तरुणाच्या पत्नीचा फोटो एडिट करून सेक्स वर्करच्या पेशात एका डेटिंग अ‍ॅपवर टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, व्यवसायाने ज्वेलरी डिझायनर

अधिक वाचा...

वसई महामार्गावरील प्रवास धोकादायक

वसईजवळ मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. मात्र या मार्गावर मार्गदर्शक पट्टे दिसत नाहीत. वाहने दिशा भरधाव वेगात धावताना दिसतात. यामुळे अपघात घडण्याची शक्यता असून मार्गदर्शक पट्टे लावण्याची मागणी वाहनचालकांतर्फे जोर धरू लागली आहे. मुंबई ते अहमदाबाद महामार्गावर रोजच चारचाकी, ट्रक व अन्य अवजड अशी हजारो वाहने महामार्गाचा वापर

अधिक वाचा...

पालघर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठीच्या मतदानाला सुरुवात

पालघर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी मंगळवारी मतदान होत आहे. राज्यात शिवसेना-भाजप युतीमध्ये फूट पडल्यानंतर होणाऱ्या पालघर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये शिवसेना व भाजप यांच्यापैकी बलाढय़ कोण हे ठरवण्यासाठी ही निवडणूक दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या पालघर भागात भाजप आपले अस्तित्व टिकविण्यासाठी

अधिक वाचा...