Home > पालघर

वाडा तालुक्यातील आंबिस्ते गावात डेंग्यूमुळे आठ जण आजारी

वाडा तालुक्यातील आंबिस्ते बुद्रुक गावातील आठ नागरिकांना डेंग्यूची लागण झाली आहे. मात्र आरोग्य प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. त्यामुळे रुग्णांना विविध रुग्णालयांत दाखल केले आहे. आंबिस्ते गावात प्रचंड अस्वच्छता आहे. पाण्याच्या टाक्यांमध्ये डेंग्यूच्या अळ्या सापडल्या आहेत. ग्रामपंचायतीला स्वच्छतेच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या आहेत. मात्र आरोग्य प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे

अधिक वाचा...

चिकन व करोनाचा काहीच संबंध नाही – उपायुक्त डॉ. प्रशांत कांबळे

चिकन आणि करोनाचा एकमेकांशी काहीच संबंध नाही. करोनाच्या संदर्भात चिकनबाबत पसरवलेले वृत्त चुकीचे असल्याने नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असे पालघर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रशांत कांबळे यांनी म्हटले आहे. चीनमध्ये करोना विषाणूच्या थैमानात हजारो नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर काही चुकीच्या पोस्ट व्हायरल झाल्या असून त्यामुळे नागरिकांच्या मनात या रोगाविषयी

अधिक वाचा...

बनावट दारूविक्रीप्रकरणी एकास अटक, सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त

ब्रँडेड कंपनीच्या दारूच्या बाटलीतून बनावट दारूची विक्री करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखा पालघर व वसई कारवाई केली. या कारवाईत एकूण तीन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून एकाला अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एक लाख २६ हजार ७३९ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वसई पूर्वेच्या झिंबल पाडा, सुदामा नगर

अधिक वाचा...