Home > खेल

पालघरला कोरोनाचा पहिला बळी, कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या दहा

जिल्ह्यातील सफाळे परिसरात एका व्यक्तीला ‘कोरोना’ची लागण होऊन त्यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर नालासोपारा येथील दोघांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 10 वर पोहचली असून सुरक्षिततेच्या दृष्टीने तथा कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी 31 मार्च ते 7 एप्रिल 2020 रुग्ण

अधिक वाचा...

विरारच्या सायली जाधवला तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मिळाले द्वितीय पारितोषिक

यंगस्टार ट्रस्ट, विरार पुरस्कृत, वसई तालुका कला - क्रीडा विकास मंडळ आयोजित वसई तालुका कला - क्रीडा महोत्सव नुकतेच वसई येथे पार पडली. यावेळी वसई तालुकामधील विविध क्रीडा प्रकारच्या स्पर्धा भरविण्यात आल्या. यामध्ये वैयक्तिक कराटे (कुमोते १६ वर्षांखालील मुली) या क्रीडा स्पर्धेत विरार पूर्व येथील पाच पायरी भागात राहणारी आणि आशा

अधिक वाचा...

वर्तक महाविद्यालयाचा वार्षिक क्रीडादिन संपन्न

आगाशी-विरार अर्नाळा शिक्षण संस्था संचालित विरार पूर्व येथील पद्मश्री भाऊसाहेब वर्तक महाविद्यालय व एन. जी. वर्तक महाविद्यालयाचा वार्षिक क्रीडादिन मोठ्या उत्साहात नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी आंतरराष्ट्रीय बॉक्सर खेळाडू विक्रमसिंग अनंतसिंग पडवळ व आंतरराष्ट्रीय धावपटू पिंकी सिंग प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते.

अधिक वाचा...

बक्षिसांसाठी गोविंदा वळतोय ठाण्याकडे

दहीहंडी समन्वय समिती गेले दोन ते तीन महिने सातत्याने आयोजक आणि गोविंदा मंडळांना सुरक्षित दहीहंडीचे आवाहन करत आहे. परिणामी यंदा विमाकवच मिळालेल्या मंडळांची संख्या गेल्या वर्षापेक्षा अडीच पटीहून अधिक वाढली आहे. यंदा अनेक पथकांनी उत्साहाने सराव केला असला तरी दहीहंडीचे आयोजक मात्र कमी झाले आहेत. प्रतिष्ठेची समजली जाणारी जांबोरी मैदानातील

अधिक वाचा...

पालघर जिल्ह्यातील गिर्यारोहक हर्षाली वर्तक सर करणार जपान फुजी शिखर

जितू घरत : पालघर जिल्ह्यातील गिर्यारोहक हर्षाली वर्तक येत्या ५ सप्टेंबरला जपान मधील फुजी शिखर सर करायला निघणार आहे. महापौर रुपेश जाधव, उपमहापौर प्रकाश रॉड्रीग्ज यांनी या मोहीमेसाठी आज तीला फ्लॅग ऑफ केले. महापौर रुपेश जाधव यांच्याकडून तिला वसई विरार शहर महानगरपालिकेचा झेंडा सुपूर्द करुन, तीच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. जगात धोकादायक चढाई

अधिक वाचा...

भारताला बॉक्सिंग आणि ब्रिजमध्ये सुवर्ण

आशियाई क्रीडा स्पर्धेत बॉक्सिंगच्या ४९ किलो वजनी गटात अमित पंघल याने सुवर्णपदक पटकावले आहे. अंतिम सामन्यात उझबेकिस्तानच्या ऑलिम्पिक चॅम्पियन हसनबॉय दस्मातोदव याला हरवत अमितने सुवर्णपदावर आपले नाव कोरले. दरम्यान, ब्रिज या पत्त्यांच्या खेळातही भारताने सुवर्णपदक मिळवले आहे. अमित पंघलने मागील वर्षीही एशियन बॉक्सिंग चॅम्पियनशीपमध्ये कांस्य पदक जिंकले होते. अमित हरयाणातल्या रोहतक

अधिक वाचा...