Home > तंत्रज्ञान

पालघरमध्ये भंगारातून तयार झाली सौरव्हॅन!

पालघर येथील आदिवासी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून तरुण विद्यार्थ्यांनी भंगारातून विकत घेतलेल्या एका वाहनाला सौरऊर्जेचा जोड देऊन गिअर सौरव्हॅनची निर्मिती केली. या व्हॅनमुळे सौरऊर्जेचा वापर करून व इंजिनमुळे निकामी झालेल्या वाहनांचा व्यवहारात पुन्हा वापर होणार आहे. तसेच ही सौरव्हॅन इंधन आणि प्रदूषण बचतीसाठी एक चांगला पर्याय असणार आहे. पालघर येथील आदिवासी

अधिक वाचा...

पालघरमधील तरुणांसाठी मोफत मोबाईल रिपेअरिंग प्रशिक्षणाची सुवर्णसंधी!!!

जिल्ह्यातील तरुणांना स्वयंरोजगार देऊन स्वतःच्या पायावर उभे करण्याच्या उद्देशाने सेवा सहयोग फाऊंडेशन संचलित बोईसर येथील स्वामी विवेकानंद सेवा केंद्र येथे दिनांक २० जानेवारी २०२० पासून मोफत मोबाईल रिपेअरिंग प्रशिक्षणाची सुरुवात करण्यात येथ आहे. तीन आठवडे चालणाऱ्या या प्रशिक्षणात मोबाईल कंपोनंट्स, मोबाईल हार्डवेअर, मोबाईल सॉफ्टवेअर, कंपोनंट सोल्डरिंग इत्यादी विषयात प्रशिक्षण देण्यात

अधिक वाचा...

फेसबुकच्या पाच कोटी युजर्सचे अकाऊंट झाले हॅक

तुमचं फेसबुक अकाऊंट आपोआप लॉग आऊट झालंय का? फेसबुक अकाऊंटवर अटॅक करत हॅकरने प्रोफाईलचा कोड टेकओव्हर केला, ज्यामुळे त्याला लॉग इन करण्यासाठी पासवर्डची गरज लागली नाही. पण आता कंपनीने यावर नियंत्रण मिळवलं आहे. फेसबुकच्या पाच कोटी अकाऊंटला डेटा सिक्युरिटी ब्रीचचा फटका बसला आहे. फेसबुकवर अटॅक करणाऱ्या हॅकरने एक कोड टेकओव्हर करत युझर्सचे

अधिक वाचा...