Home > भटकंती

अशेरीगड

किल्याचा प्रकार : गिरिदुर्ग जिल्हा : पालघर डोंगररांग : पालघर पायथ्याचे गाव : खडकोना किल्याची उंची : १६८० समुद्रसपाटीपासून श्रेणी : मध्यम कालावधी : १ दिवस (पायथाच्या खडकोना गावातून गडावर पोहचण्यास २ ते ३.३० तास आणि गडफेरीसाठी २ तास) गडावर पाहण्याची ठिकाण :१) कातळकोरीव गुहा आणि गुहेतील तांदळा प्रकारातील अशेरी देवीची मूर्ती २) पाण्याच्या कातळकोरीव टाक्या ३) पाण्याची अर्धवट

अधिक वाचा...