Home > वसई

जिल्हा परिषदेत भाजपचा धुव्वा तर राष्ट्रवादी काँग्रेसची मुसंडी

पालघर जिल्हा परिषदेच्या ५७ जागांकरिता झालेल्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसले तरी सत्ताधारी भाजपचा धुव्वा उडाला आहे. गेल्या निवडणुकीत २१ जागा मिळवणाऱ्या भाजपला १४ जागांवर समाधान मानावे लागले. शिवसेनेने सर्वाधिक १८ जागा मिळवल्या, तर मागच्या वेळच्या निवडणुकीत केवळ चार जागा मिळवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत १४ जागांवर

अधिक वाचा...

वसई महामार्गावरील प्रवास धोकादायक

वसईजवळ मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. मात्र या मार्गावर मार्गदर्शक पट्टे दिसत नाहीत. वाहने दिशा भरधाव वेगात धावताना दिसतात. यामुळे अपघात घडण्याची शक्यता असून मार्गदर्शक पट्टे लावण्याची मागणी वाहनचालकांतर्फे जोर धरू लागली आहे. मुंबई ते अहमदाबाद महामार्गावर रोजच चारचाकी, ट्रक व अन्य अवजड अशी हजारो वाहने महामार्गाचा वापर

अधिक वाचा...

वसईजवळ समुद्रात बोट उलटली; एकाचा मृत्यू

वसईच्या रानगाव येथून कोशापीरा बेटावर समुद्रावर फिशिंगसाठी गेलेल्या तरुणांची बोट उलटल्याची घटना शुक्रवार ३ जानेवारी रोजी दुपारी घडली आहे. यात गिरीजच्या स्टिवन कुटिनो या ३७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे. शुक्रवारी सकाळी ६च्या सुमारास वसई, गिरिज येथे राहणा-या सहा मित्रांचा ग्रुप फिशिंगसाठी साधी बोट आणि एक मशीनची अशा

अधिक वाचा...