Home > नोकरी

तरुणांना लष्करी सेवेची संधी

मुंबई शहर, उपनगर व परिसरातील जिल्ह्यात राहणाऱ्या तरुणांना अनेक वर्षांनी लष्करात भरती होण्याची संधी आहे. तीन टप्प्यांत होणारी ही भरती पुढील महिन्यात मुंब्रा येथे होत आहे. मुंबईतील लष्कर भरती कार्यालयाकडून ही मोहीम राबवली जाणार आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड व नाशिक या जिल्ह्यातील युवकांना संधी मिळणार आहे. भरतीची

अधिक वाचा...

१२४ बेरोजगारांना मिळाले नेमणूकपत्र

बहुजन विकास आघाडी आणि भालचंद्र हरी भोईर फाऊंडेशनच्या वतीने नायगाव पूर्व येथे नुकतेच रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात १२४ बेरोजगारांना रोजगार मिळाला असून त्यांना त्वरित नेमणूकपत्र देण्यात आले. नायगाव पूर्व येथे आयोजित या मेळाव्याचे उद्घाटन भानुबाई भालचंद्र भोईर यांच्या हस्ते झाले. या मेळाव्यात वसई, पालघर, मुंबई येथील २५

अधिक वाचा...

एअरलाईन अलाईड सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये कमांडर आणि पायलट पदासाठी भरती

एअर इंडिया लिमिटेड या कंपनीची उपकंपनी असलेल्या एअरलाईन अलाईड सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये बारावी ते पदवीधर असलेल्या तरुणांसाठी कमांडर आणि पायलट या पदासाठी ६७ जागांसाठी भरती आली आहे. यामध्ये पी १ कमांडरसाठी ४७ तर सिनियर ट्रेनी पायलटसाठी २० पदे भरावयाची आहेत. सदर भरती प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीची असून सविस्तर जाहिरात आणि फॉर्मसाठी खालील

अधिक वाचा...