fbpx
Home > ठळक बातम्या > पालघर जिल्हा परिषदेच्या मतमोजणीला सुरुवात

पालघर जिल्हा परिषदेच्या मतमोजणीला सुरुवात

पालघर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी १० वाजल्यापासून सुरुवात झालीय. या जिल्हा परिषद निकालांकडे सर्वच पक्षांचं लक्ष लागलं असून आजी-माजी मंत्र्यांसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

पालघर जिल्ह्यातल्या ८ तालुक्यांमध्ये ६४ टक्के, धुळे जिल्हा परिषद आणि ४ पंचायत समित्यांसाठी जवळपास ६० टक्के मतदान झालं आहे.

पालघरमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि बहुजन विकास आघाडी अशी लढत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *