fbpx
Home > इतर घडामोडी > मतदार यादीत तुमचे नाव आहे का? इथे शोधा..

मतदार यादीत तुमचे नाव आहे का? इथे शोधा..

देशात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. देशभरात ११ एप्रिल २०१९ ते १९ मे २०१९ या कालावधीत सात टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये म्हणजेच ११, १८, २३ आणि २९ एप्रिल २०१९ रोजी मतदान होणार आहे. मतदाराचे नाव मतदार यादीत आहे की नाही हे पाहण्यासाठी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर एक स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.

या वेबसाईटवर आपण आपले नाव, मतदान केंद्राची माहिती मिळवू शकतो. यामध्ये आपल्या नावानुसार किंवा ओळखपत्रानुसार मतदार यादीत आपल्या नावाची खात्री करता येणार आहे. 

मतदार यादीत आपले नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा – http://103.23.150.139/marathi/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *