fbpx
Home > आरोग्यविषयक > वसई विरारमध्ये ९६ कोरोना रुग्ण, ३५ हॉटस्पॉट

वसई विरारमध्ये ९६ कोरोना रुग्ण, ३५ हॉटस्पॉट

वसई विरार क्षेत्रामध्ये कोरोना बाधित रुग्ण वाढत असून विभागामध्ये कालपर्यंत ९६ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे एक हजार ५६४ जणांची चाचणी करण्यात आली आहे. दरम्यान ९९३ रुग्णांना विलगीकरणामध्ये ठेवण्यात आले आहे. समाधानाची बाब म्हणजे यामधून १८ रुग्ण हे पूर्णपणे बरे झाले आहेत परंतु ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

वसई विरार शहर महानगरपालिका तर्फे विभागामध्ये जेथे जेथे कोरोनाचे रुग्ण सापडले अशी ३५ ठिकाणे ही हॉटस्पॉट जाहीर केली आहेत. हॉटस्पॉट जाहीर करण्यात आलेले ठिकाणे खालीलप्रमाणे

नायगाव
बापाणे
जूचंद्र

वसई
आनंदनगर, वसई (पश्चिम)
साई नगर, वसई (पश्चिम)
पापडी, वसई (पश्चिम)
मिनानगर, वसई (पश्चिम)
उमेळमान, वसई (पश्चिम)
दिनदयाल नगर, वसई (पश्चिम)
कृष्णा टाऊनशीप, वसई (पश्चिम)
व्हिक्टर हाईट परिसर, वसई गाव,
विना सरस्वती, वसई (पूर्व)
कासारपाडा, वसई (पूर्व),
जगन्नाथ नगर, वसई (पूर्व)
मधुबन, वसई (पूर्व)
एव्हरशाईन सिटी, वसई (पूर्व)

नालासोपारा
हनुमान नगर, नालासोपारा (पश्चिम)
निळेगांव, नालासोपारा (पश्चिम)
गासगाव गाव, नालासोपारा (पश्चिम)
राजोडी, नालासोपारा (पश्चिम)
दत्तनगर, नालासोपारा (पूर्व)
सेंट्रल पार्क, नालासोपारा (पूर्व)
यशवंत विवा टाउनशिप, नालासोपारा (पूर्व)
धानिव बाग, नालासोपारा (पूर्व)
डॉन लेन, नालासोपारा (पूर्व)
रहमत नगर, नालासोपारा (पूर्व)
प्रगति नगर, नालासोपारा (पूर्व)
लक्ष्मी नगर, नालासोपारा (पूर्व)

विरार
गुलमोहर हाईट्स, विरार (पश्चिम)
गोकुल टाउनशिप, विरार (पश्चिम)
एम बी.इस्टेट, विरार (पश्चिम)
भंडारपाडा, विरार (पश्चिम)
वाय. के. नगर, विरार (पश्चिम)

पुरापाडा आगाशी – चाळपेठ रोड, विरार (पश्चिम)
गावड निवास, विरार (पूर्व)
फुलपाडा, विरार (पूर्व)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *