Home > anil deshmukh

पालघरमध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांचा दौरा, पोलीस अधीक्षक गौरव सिंह सक्तीच्या रजेवर

पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे चोर समजून २ साधू आणि वाहनचालकाला दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या घटनेनंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यांनी काल घटनास्थळाला भेट दिली. यावेळी त्यांनी कासा पोलिस ठाणे आणि गडचिंचले येथील घटनास्थळी भेट दिली. सकाळी ११ वाजल्याच्या सुमारास गावात

अधिक वाचा...

गृहमंत्र्यांकडून पालघर हत्याकांडातील १०१ आरोपींची नावे जाहीर

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पालघर हत्याकांडाबद्दल फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी चर्चा केली यामध्ये त्यांनी पालघर मध्ये झालेल्या ३ लोकांच्या हत्येमध्ये पोलिसांनी अटक केलेल्या १०१ जणांची यादी जाहीर करून याप्रकरणाला जातीय रंग देणाऱयांना त्यांनी चांगलीच चपराक लगावली आहे. पालघरची जी दुर्दैवी घटना झाली त्यात ३ लोकांची हत्या करण्यात आली. ज्या परिसरात

अधिक वाचा...

हल्ला करणारे व ज्यांच्यावर हल्ला झाला यापैकी कुणीही वेगळे धर्मीय नाहीत – गृहमंत्री अनिल देशमुख

पालघरमधली डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोर आल्याच्या संशयाने ग्रामस्थानी तिघांची हत्या केल्याची घटना गुरुवार १६ मार्च रोजी घडली. या घटनेवरुन सोशल मीडियावर वादंग उठलं तसेच या घटनेचे व्हिडिओ देखील प्रचंड प्रमाणात व्हायरल झाले. काहींनी या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करून  समाजात द्वेष पसरविण्याचा प्रयत्नदेखील केला या सर्वांची

अधिक वाचा...