Home > corona

राज्यात कोरोनाचे ७७१ नवीन रूग्ण, ३५ जणांचा मृत्यू

आजच्या दिवसभरात राज्यात कोरोना विषाणूचे ७७१ नव्या रुग्णांची भर पडली आहे. तसेच कोरोना  ३५ रुग्णांचा बळी गेला आहे. त्यामुळे राज्यात आता एकूण चौदा हजार ५४१ कोरोना रुग्ण झाले आहेत. तर एकूण ५८३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचसोबत वसई विरारमध्ये आज दिवसभरात कोरोनाचे ३ नवीन रुग्ण आढळून आले व १५ रुग्ण कोरोना

अधिक वाचा...

परराज्यातील मजूर आणि विद्यार्थ्यांना परत त्यांच्या राज्यात पाठवण्यास सरकारची मंजुरी

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात ३ मे पर्यंत लॉकडाउन करण्यात आलं. दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाउन आता संपत आला आहे. त्यामुळे राज्यात अडकलेल्या परराज्यातील मजूर आणि विद्यार्थ्यांना परत त्यांच्या राज्यात पाठवण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे राज्यात इतर राज्यातील अडकलेल्या, कामगार, पर्यटक, विद्यार्थ्यांना आपल्या घरी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या संदर्भात मुख्य

अधिक वाचा...

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा १०,४९८

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १०,४९८ असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, आज राज्यात २७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी २० जण मुंबईचे तर ३ पुण्यातील आणि ठाणे शहरातील दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत ४५९ जणांचा मृत्यू झाला आहे. आज ५८३ कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात

अधिक वाचा...

जिल्हा – परजिल्ह्यातील अधिकारी – कर्मचाऱ्यांना मुख्यालयाच्या ठिकाणी थांबण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांचे अधिकारी, कर्मचारी यांना मुख्यालय न सोडण्याचे निर्देश इतर जिल्ह्यातील रहिवाशी असलेले परंतु त्यांची सेवा पालघर या मुख्यालयी असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी आपल्या जिल्ह्यातुन इतर जिल्ह्यात ये -जा करू नये असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी अधिकारी व कर्मचारी यांना दिले आहेत. शासनाच्या सर्व विभागातील अधिकारी,

अधिक वाचा...

सावधान : लहान मुलांमध्ये दिसतायेत कोरोनाची वेगळी लक्षणे

ताप, खोकला, श्वास घेण्यात त्रास ही कोरोनाव्हायरसची लक्षणं आहेत. सुरुवातीला कोरोना विषाणूने जेष्ठ नागरिक आणि ज्यांना अगोदर पासून एखादा गंभीर आजार आहे अशा लोकांना गाठले होते. त्यानंतर हा आजार तरुणांपर्यंत पोहोचला. परंतु हा आजार आता लहान मुलांमध्ये देखील दिसू लागला आहे. महत्त्वाचे आणि धक्कादायक बाब म्हणजे लहान मुलांमध्ये याची लक्षणे

अधिक वाचा...

राज्यात एका दिवसात २२१ नवे रुग्ण, वसई विरार मध्ये एकूण ३८ रुग्ण

महाराष्ट्रातली कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. राज्यात आज कोरोनाच्या २२१ नव्या रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातली कोरोनाग्रस्तांची संख्या १,९८२ वर पोहोचली आहे. २१७ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. राज्यात एका दिवसात २२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. आज मृत्यू

अधिक वाचा...

महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन कायम… – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोना विषाणूचा प्रार्दुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसांचा लॉक डाऊन  जाहीर केला तो १४ तारखेला संपत असताना राज्यामध्ये झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३० एप्रिल पर्यंत लॉक डाऊन वाढणार असल्याचे आज फेसबुक लाइव्हद्वारे सांगितले. त्याबाबत 14 तारखेला नियम काय असतील ते सांगणार

अधिक वाचा...

राज्य तिसऱ्या स्टेजच्या दिशेने… १५७४ पॉझिटिव्ह तर ११० जणांचा मृत्यू

राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असून आता आपण तिसऱ्या स्टेजवर येतोय का हि भीती सतावू लागली आहे. कोरोनाच्या रुग्णांची सर्वाधिक संख्या ही एकट्या महाराष्ट्रात आहे. त्यातही मुंबई - पुण्यात तर कोरोनाने कहर केला आहे. ही संख्या इतक्या झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सध्या राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या १५७४ पर्यंत

अधिक वाचा...

राज्यात कोरोना एक हजार पार, ६४ मृत्युमुखी

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १०१८ वर पोहोचली आहे, तर ६४ जणांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या २० हजार ८७७ नमुन्यांपैकी १९ हजार २९० जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर १०१८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३४ हजार ६९५ व्यक्ती होम

अधिक वाचा...

आमदार सुनिल भुसारा यांच्याकडून वैद्यकीय यंत्रसामग्रीसाठी दिड कोटींचा निधी

पालघर: राज्यात ज्या पद्धती कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे हि चिंतेची बाब आहेच सध्या याविरोधात सर्व शासकीय यंत्रणा सरकार लढत असताना पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात मात्र आजही आरोग्य यंत्रणा अतिशय तोकडी असल्याने विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनिल भुसारा यांनी वाडा, जव्हार, मोखाडा, विक्रमगड या तालुक्यात वैद्यकीय यंत्रसामुग्री आणि साहित्य खरेदीसाठी तब्बल दिड

अधिक वाचा...