Home > Coronaupdate

राज्यात कोरोनाचे ७७१ नवीन रूग्ण, ३५ जणांचा मृत्यू

आजच्या दिवसभरात राज्यात कोरोना विषाणूचे ७७१ नव्या रुग्णांची भर पडली आहे. तसेच कोरोना  ३५ रुग्णांचा बळी गेला आहे. त्यामुळे राज्यात आता एकूण चौदा हजार ५४१ कोरोना रुग्ण झाले आहेत. तर एकूण ५८३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचसोबत वसई विरारमध्ये आज दिवसभरात कोरोनाचे ३ नवीन रुग्ण आढळून आले व १५ रुग्ण कोरोना

अधिक वाचा...

३मे नंतर झोननुसार लॉकडाऊनमध्ये मोकळीक देणार पण गर्दी करायची नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आज राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्य साधून पुन्हा एकदा संबोधित केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 'महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन एकाच दिवशी हा योगायोग आहे. गिरणी कामगारांसह अनेकांनी अखंड महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं. त्या सर्वांना

अधिक वाचा...

परराज्यातील मजूर आणि विद्यार्थ्यांना परत त्यांच्या राज्यात पाठवण्यास सरकारची मंजुरी

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात ३ मे पर्यंत लॉकडाउन करण्यात आलं. दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाउन आता संपत आला आहे. त्यामुळे राज्यात अडकलेल्या परराज्यातील मजूर आणि विद्यार्थ्यांना परत त्यांच्या राज्यात पाठवण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे राज्यात इतर राज्यातील अडकलेल्या, कामगार, पर्यटक, विद्यार्थ्यांना आपल्या घरी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या संदर्भात मुख्य

अधिक वाचा...

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा १०,४९८

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १०,४९८ असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, आज राज्यात २७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी २० जण मुंबईचे तर ३ पुण्यातील आणि ठाणे शहरातील दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत ४५९ जणांचा मृत्यू झाला आहे. आज ५८३ कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात

अधिक वाचा...

सावधान : लहान मुलांमध्ये दिसतायेत कोरोनाची वेगळी लक्षणे

ताप, खोकला, श्वास घेण्यात त्रास ही कोरोनाव्हायरसची लक्षणं आहेत. सुरुवातीला कोरोना विषाणूने जेष्ठ नागरिक आणि ज्यांना अगोदर पासून एखादा गंभीर आजार आहे अशा लोकांना गाठले होते. त्यानंतर हा आजार तरुणांपर्यंत पोहोचला. परंतु हा आजार आता लहान मुलांमध्ये देखील दिसू लागला आहे. महत्त्वाचे आणि धक्कादायक बाब म्हणजे लहान मुलांमध्ये याची लक्षणे

अधिक वाचा...

वसई विरारमध्ये ९६ कोरोना रुग्ण, ३५ हॉटस्पॉट

वसई विरार क्षेत्रामध्ये कोरोना बाधित रुग्ण वाढत असून विभागामध्ये कालपर्यंत ९६ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे एक हजार ५६४ जणांची चाचणी करण्यात आली आहे. दरम्यान ९९३ रुग्णांना विलगीकरणामध्ये ठेवण्यात आले आहे. समाधानाची बाब म्हणजे यामधून १८ रुग्ण हे पूर्णपणे बरे झाले आहेत परंतु ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वसई विरार

अधिक वाचा...

धक्कादायक : सील केलेल्या रुग्णालयातून २४ कोरोना संशयित रुग्ण पळाले

डहाणू तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय, कासा येथील दोन डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्यानंतर प्रशासनाने तत्काळ हे रुग्णालय सील केले, मात्र या रुग्णालयातून २४ कोरोना संशयित रुग्णांनी पलायन केल्याचे उघड आहे. यामुळे विभागामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, कासा येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये दोन डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचे सिद्ध झाल्यानंतर खबरदारी

अधिक वाचा...

परिवर्तन महिला संस्थेचा मदतीचा हात

मोखाडा : लॉकडाउनमुळे हातावर पोट असणाऱ्या आदिवासींना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे यावेळी सामाजिक बांधिलकी जपत परिवर्तन महिला संस्थेने दापटी येथील १०० कुटूंबाना आठ दिवस पुरेल इतके अन्नधान्य वाटप केले असून यामध्ये तेल, साखर, चहा पावडर, तांदूळ, हळद, मिरची, बटाटे, कांदे आदी साहित्ये देण्यात आले असून गरजू ४०० कुटूंबाना

अधिक वाचा...

राज्यात एका दिवसात २२१ नवे रुग्ण, वसई विरार मध्ये एकूण ३८ रुग्ण

महाराष्ट्रातली कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. राज्यात आज कोरोनाच्या २२१ नव्या रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातली कोरोनाग्रस्तांची संख्या १,९८२ वर पोहोचली आहे. २१७ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. राज्यात एका दिवसात २२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. आज मृत्यू

अधिक वाचा...

महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन कायम… – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोना विषाणूचा प्रार्दुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसांचा लॉक डाऊन  जाहीर केला तो १४ तारखेला संपत असताना राज्यामध्ये झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३० एप्रिल पर्यंत लॉक डाऊन वाढणार असल्याचे आज फेसबुक लाइव्हद्वारे सांगितले. त्याबाबत 14 तारखेला नियम काय असतील ते सांगणार

अधिक वाचा...