Home > COVID19

राज्यात कोरोनाचे ७७१ नवीन रूग्ण, ३५ जणांचा मृत्यू

आजच्या दिवसभरात राज्यात कोरोना विषाणूचे ७७१ नव्या रुग्णांची भर पडली आहे. तसेच कोरोना  ३५ रुग्णांचा बळी गेला आहे. त्यामुळे राज्यात आता एकूण चौदा हजार ५४१ कोरोना रुग्ण झाले आहेत. तर एकूण ५८३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचसोबत वसई विरारमध्ये आज दिवसभरात कोरोनाचे ३ नवीन रुग्ण आढळून आले व १५ रुग्ण कोरोना

अधिक वाचा...

सावधान : लहान मुलांमध्ये दिसतायेत कोरोनाची वेगळी लक्षणे

ताप, खोकला, श्वास घेण्यात त्रास ही कोरोनाव्हायरसची लक्षणं आहेत. सुरुवातीला कोरोना विषाणूने जेष्ठ नागरिक आणि ज्यांना अगोदर पासून एखादा गंभीर आजार आहे अशा लोकांना गाठले होते. त्यानंतर हा आजार तरुणांपर्यंत पोहोचला. परंतु हा आजार आता लहान मुलांमध्ये देखील दिसू लागला आहे. महत्त्वाचे आणि धक्कादायक बाब म्हणजे लहान मुलांमध्ये याची लक्षणे

अधिक वाचा...

वसई विरारमध्ये ९६ कोरोना रुग्ण, ३५ हॉटस्पॉट

वसई विरार क्षेत्रामध्ये कोरोना बाधित रुग्ण वाढत असून विभागामध्ये कालपर्यंत ९६ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे एक हजार ५६४ जणांची चाचणी करण्यात आली आहे. दरम्यान ९९३ रुग्णांना विलगीकरणामध्ये ठेवण्यात आले आहे. समाधानाची बाब म्हणजे यामधून १८ रुग्ण हे पूर्णपणे बरे झाले आहेत परंतु ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वसई विरार

अधिक वाचा...

राज्यात एका दिवसात २२१ नवे रुग्ण, वसई विरार मध्ये एकूण ३८ रुग्ण

महाराष्ट्रातली कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. राज्यात आज कोरोनाच्या २२१ नव्या रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातली कोरोनाग्रस्तांची संख्या १,९८२ वर पोहोचली आहे. २१७ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. राज्यात एका दिवसात २२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. आज मृत्यू

अधिक वाचा...

महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन कायम… – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोना विषाणूचा प्रार्दुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसांचा लॉक डाऊन  जाहीर केला तो १४ तारखेला संपत असताना राज्यामध्ये झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३० एप्रिल पर्यंत लॉक डाऊन वाढणार असल्याचे आज फेसबुक लाइव्हद्वारे सांगितले. त्याबाबत 14 तारखेला नियम काय असतील ते सांगणार

अधिक वाचा...

राज्य तिसऱ्या स्टेजच्या दिशेने… १५७४ पॉझिटिव्ह तर ११० जणांचा मृत्यू

राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असून आता आपण तिसऱ्या स्टेजवर येतोय का हि भीती सतावू लागली आहे. कोरोनाच्या रुग्णांची सर्वाधिक संख्या ही एकट्या महाराष्ट्रात आहे. त्यातही मुंबई - पुण्यात तर कोरोनाने कहर केला आहे. ही संख्या इतक्या झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सध्या राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या १५७४ पर्यंत

अधिक वाचा...

राज्यात कोरोना एक हजार पार, ६४ मृत्युमुखी

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १०१८ वर पोहोचली आहे, तर ६४ जणांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या २० हजार ८७७ नमुन्यांपैकी १९ हजार २९० जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर १०१८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३४ हजार ६९५ व्यक्ती होम

अधिक वाचा...

एकाच कुटुंबातील तिघांना कोरोनाची लागण

वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील नालासोपारा पूर्वेकडील एकाच कुटूंबातील तिघांना कोरोनाची लागण झाल्याची खळबळजनक घटना उघड झाली आहे. हे तिन्ही रुग्ण कोरोना बाधीत रुग्णाच्या संपर्कात आले होते. या रुग्णांना तापाची लक्षणे होती. रुग्णांमध्ये पती (४७), पत्नी (३८) आणि मुलगा (१६) असे आहे. सदरचे तिन्ही रुग्ण मुंबईच्या हॉस्पीटलमध्ये उपचार घेत आहेत.

अधिक वाचा...

पालघरमध्ये ८१७ रुग्ण देखरेखीखाली

जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णमध्ये वाढ झाली असून जिल्ह्यात १३ बाधित रुग्ण असनु पैकी २ जण दोन दिवसांपूर्वी मृत पावले आहेत, परदेशातून आलेले प्रवाशी व अन्य ,१ हजार ०५ नागरिकाची छाननी करण्यात आली असून ८१७ जण देखरेखीखाली ठेवण्यात आले असून पालघरातील त्या पॉझिटिव्ह महिलेला ठाणे सिव्हील हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. पालघर ग्रामीण

अधिक वाचा...

राज्यातील कोरोना बाधितांचा संख्या २२० वर, १० मृत्यू, ३९ रुग्णांना डिस्चार्ज

राज्यात कोरोनाचे १७ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या २२० झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये ८ रुग्ण मुंबईचे असून ५ रुग्ण पुण्याचे, २ नागपूरचे तर नाशिक आणि कोल्हापूर येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. दरम्यान, कोरोना आजारातून बरे झालेल्या एकूण ३९ रुग्णांना आतापर्यंत घरी सोडण्यात आलं आहे, तर काल

अधिक वाचा...