Home > cyclone

पालघर जिल्ह्यात पावसाचे थैमान, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान तर मच्छीमार संकटात

पालघर जिल्हा ओल्या दुष्काळाच्या छायेत गुरफटला असून, या जिल्हयातील बळीराजा आणि मच्छीमार हतबल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसाने ९० टक्के शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान केलेच होते. मात्र आत्ता ‘महा’ चक्रीवादळाच्या परिणामाने पडणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांचे पूर्ण कंबरडच मोडून काढलं आहे. रात्री उशिरा पालघर जिल्ह्यात पावसाने मुसळधार हजेरी लावली असून

अधिक वाचा...

‘महा’ चक्रीवादळामुळे पालघरमधील शाळा तीन दिवस बंद!

अरबी समुद्रात 'महा'नावाचे चक्रीवादळ निर्माण झाले असून हे चक्रीवादळ ६ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबर या कालावधीत धडकणार आहे. या वादळाचा फटका पालघर जिल्ह्याला बसण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील शाळा, कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, गरज असेल तरच घराबाहेर पडावं असे आवाहन पालघरचे जिल्हाधिकारी

अधिक वाचा...