Home > death

अभिनेता ऋषी कपूर यांचं निधन

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेता ऋषी कपूर यांचं आज निधन झालं. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला पुष्टी दिली आहे. ऋषी कपूर यांची रात्री उशिरा अचानक तब्येत बिघडल्यानं त्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात ICU मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू सुरू होते. मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात वयाच्या

अधिक वाचा...

पालघरमध्ये कोरोनाचा पहिला बळी ५० वर्षीय संसर्ग झालेल्या व्यक्तीचा मृत्यू

कोरोचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढत चालला असून पालघर मध्ये ५० वर्षीय कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे कोरोनाची लक्षण जाणवत असल्याने सकाळी पालघर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते दरम्यान त्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या इतर १५ जणांना कोरंटाईन करण्यात आले आहे आज सकाळी या रुग्णांचा कोरोना रिपोर्ट

अधिक वाचा...