Home > Gaurav Singh

पालघरमध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांचा दौरा, पोलीस अधीक्षक गौरव सिंह सक्तीच्या रजेवर

पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे चोर समजून २ साधू आणि वाहनचालकाला दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या घटनेनंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यांनी काल घटनास्थळाला भेट दिली. यावेळी त्यांनी कासा पोलिस ठाणे आणि गडचिंचले येथील घटनास्थळी भेट दिली. सकाळी ११ वाजल्याच्या सुमारास गावात

अधिक वाचा...

पालघर पोलिसांच्या सतर्कतेमुळे वसईतील ‘तबलिगी जमात सोहळा’ रद्द!

वसईमध्ये १४ आणि १५ मार्च रोजी ‘तबलिगी जमात’चा (मरकज) मेळावा आयोजनाचे योजिले होते परंतु कोरोना विषाणूने देशामध्ये शिरकाव केला असल्याने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी या कार्यक्रमाची परवानगी नाकारली त्यामुळे राज्यामध्ये कोरोनाचा मोठा प्रार्दुर्भाव रोखला गेला. गौरव सिंग यांची कर्तव्यतत्परता आणि निर्णय क्षमता याची जिल्हा तसेच

अधिक वाचा...