Home > Lockdown

पालघरमध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांचा दौरा, पोलीस अधीक्षक गौरव सिंह सक्तीच्या रजेवर

पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे चोर समजून २ साधू आणि वाहनचालकाला दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या घटनेनंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यांनी काल घटनास्थळाला भेट दिली. यावेळी त्यांनी कासा पोलिस ठाणे आणि गडचिंचले येथील घटनास्थळी भेट दिली. सकाळी ११ वाजल्याच्या सुमारास गावात

अधिक वाचा...

धक्कादायक : पालघरमध्ये फेसबुकवरून घरपोच दारू विक्री

देशामध्ये लोकडाऊन असताना जेथे जीवनावश्यक वस्तू मिळविण्यासाठी लोकांची धडपड चालू असताना पालघर मधील एका महाभागाने घरपोच दारू विकण्याची जाहिरातच फेसबुक अकाउंटद्वारे केली आहे. https://www.facebook.com/Sahil-kumar-102021471501809/ साहिल कुमार असे या व्यक्तीचे नाव असून त्याने त्याने २८ एप्रिल २०२० रोजी ह्याच नावाने रात्री ११.२२ वाजता हे अकाउंट बनविले आहे आणि त्यामध्ये आपला संपर्क क्रमांक देऊन

अधिक वाचा...

धक्कादायक : पालघर हत्याकांडातील एक आरोपी कोरोना बाधित

पालघर येथील गडचिंचले गावात झालेल्या साधूंच्या हत्याकांडातील एका आरोपीला कोरोनाची बाधा झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. त्यामुळे या आरोपीच्या सहवासातील इतर २० सहआरोपी आणि २३ पोलीस कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. या सर्वांचे सॅब नमुने घेण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. १६

अधिक वाचा...

पालघर प्रकरणी राज्य शासनाला महिन्याभरात अहवाल सादर करण्याचे न्यायालयाचे आदेश

पालघर जिल्ह्यातील झुंडबळी हत्याकांड प्रकरणी राज्य सरकारला महिन्याभरात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश गुरूवारी मुंबई उच्च न्यायालयाने जारी केले. या प्रकरणाचा तपासयंत्रणेचा अहवाल आणि संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली? याची माहिती सादर करण्याचे निर्देश देत न्यायालयाने यासंदर्भातील सुनावणी २२ मेपर्यंत तहकूब केली. सीबीआय अथवा एसआयटीमार्फत स्वतंत्र चौकशी करण्यात यावी अशी मागणी करत

अधिक वाचा...

पालघर पोलिसांकडून मनाई आदेश भंग करणाऱयांवर गुन्हे दाखल, २४५४ वाहने केली जप्त

राज्यात कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी राज्य शासनाकडून राज्यात जमावबंदी आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यादरम्यान फक्त अत्यावश्यक सेवा सोडून बाकीच्या कोणत्याही प्रकारच्या वाहनांना रस्त्यावर फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी झुगारून रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनांवर पालघर पोलिसांनी कठोर कारवाई करत अशा वाहनचालकांवर आत्तापर्यंत एकूण ३३४ गुन्हे दाखल करण्यात आले

अधिक वाचा...

महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन कायम… – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोना विषाणूचा प्रार्दुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसांचा लॉक डाऊन  जाहीर केला तो १४ तारखेला संपत असताना राज्यामध्ये झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३० एप्रिल पर्यंत लॉक डाऊन वाढणार असल्याचे आज फेसबुक लाइव्हद्वारे सांगितले. त्याबाबत 14 तारखेला नियम काय असतील ते सांगणार

अधिक वाचा...

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोखाडामध्ये बाहेरून येणाऱ्या नागरिकांना गावबंदी

मोखाडा : सुरुवातीला देशाच्या काही भागात पसरलेल्या कोरोनाने आता सगळीकडे थैमान घातलं आहे. त्यामुळे आता शहरातील चाकरमान्यांनी आपला मोर्चा ग्रामीण भागात वळवला आहे यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आदीवासी भागातील नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकून अगदी गावा गावात देखील बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना बंदी घालण्यात आल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मोखाडा

अधिक वाचा...

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पडघा विभाग व पडघा शहर यांच्या वतीने अल्पोपहाराचे वाटप 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीच्या व लॉक डाऊन काळात भिवंडी तालुक्यातील पडघा परिसरात बंदोबस्तासाठी असलेले पोलिस, पडघा आरोग्य केंद्रातील डाॅक्टर, नर्स, कंपाउंडर, पेशंट, गोडाऊन, रस्त्यावर अडकलेले ट्रक ड्रायव्हर यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रदेश उपाध्यक्ष डी. के. म्हात्रे यांच्या मार्गर्शनाखाली मनसे जिल्हा अध्यक्ष शैलेश बीडवी यांनी पडघा विभागात

अधिक वाचा...

आज रात्री १२ पासून देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन – नरेंद्र मोदी

कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी देशामध्ये आज रात्री १२ वाजल्यापासून देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन

अधिक वाचा...