Home > Lockdown3

राज्यात कोरोनाचे ७७१ नवीन रूग्ण, ३५ जणांचा मृत्यू

आजच्या दिवसभरात राज्यात कोरोना विषाणूचे ७७१ नव्या रुग्णांची भर पडली आहे. तसेच कोरोना  ३५ रुग्णांचा बळी गेला आहे. त्यामुळे राज्यात आता एकूण चौदा हजार ५४१ कोरोना रुग्ण झाले आहेत. तर एकूण ५८३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचसोबत वसई विरारमध्ये आज दिवसभरात कोरोनाचे ३ नवीन रुग्ण आढळून आले व १५ रुग्ण कोरोना

अधिक वाचा...

असा असेल नवा लॉकडाऊन…

लॉकडाऊन संपायला दोन दिवस राहिले असतानाच सरकारने आणखी दोन आठवड्यांनी त्यात वाढ केली आहे. त्यामुळे हा लॉकडाऊन आता १७ मेपर्यंत चालणार आहे. यावेळी सरकारने त्यात काही सुटही दिली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबत पत्रक काढून ही माहिती दिली आहे. रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन संदर्भात वेगवेगळे नियम करण्यात आले असून रेड

अधिक वाचा...

देशात आणखी दोन आठवड्यांनी वाढला लॉकडाऊन

लॉकडाऊन संपायला आता फक्त २ दिवस राहिले आहेत. सुरुवातीला २१ दिवसांचा आणि नंतर वाढ करून पुन्हा १९ दिवसांचा लॉकडाऊन देशात लावण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याची घोषणा केली होती. तो लॉकडाऊन आता ३ मे रोजी संपणार आहे. त्यानंतर काय उपाययोजना कराव्यात यावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाच्या

अधिक वाचा...