Home > moblynching

पालघरमध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांचा दौरा, पोलीस अधीक्षक गौरव सिंह सक्तीच्या रजेवर

पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे चोर समजून २ साधू आणि वाहनचालकाला दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या घटनेनंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यांनी काल घटनास्थळाला भेट दिली. यावेळी त्यांनी कासा पोलिस ठाणे आणि गडचिंचले येथील घटनास्थळी भेट दिली. सकाळी ११ वाजल्याच्या सुमारास गावात

अधिक वाचा...

गडचिंचले तेथील प्रकरणी नागरिकांनी राज्य गुन्हे अन्वेषण विभागस माहिती दयावी – राज्य गुन्हे अन्वेषण

१६ एप्रिल रोजी पालघर मधील गडचिंचले येथे घडलेल्या दोन साधू व त्यांच्या चालकाच्या हत्येबाबत नागरिकांना काही माहिती असेल तर तात्काळ राज्य गुन्हे अन्वेषण विभाग यांना दयावी माहिती देणाऱ्या व्यक्तीबाबत गुप्तता पाळली जाईल, असे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने  प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे. १६ एप्रिल रोजी कासा पोलीस ठाणे अंतर्गत गडचिंचले या

अधिक वाचा...

धक्कादायक : पालघर हत्याकांडातील एक आरोपी कोरोना बाधित

पालघर येथील गडचिंचले गावात झालेल्या साधूंच्या हत्याकांडातील एका आरोपीला कोरोनाची बाधा झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. त्यामुळे या आरोपीच्या सहवासातील इतर २० सहआरोपी आणि २३ पोलीस कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. या सर्वांचे सॅब नमुने घेण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. १६

अधिक वाचा...

पालघर प्रकरणी राज्य शासनाला महिन्याभरात अहवाल सादर करण्याचे न्यायालयाचे आदेश

पालघर जिल्ह्यातील झुंडबळी हत्याकांड प्रकरणी राज्य सरकारला महिन्याभरात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश गुरूवारी मुंबई उच्च न्यायालयाने जारी केले. या प्रकरणाचा तपासयंत्रणेचा अहवाल आणि संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली? याची माहिती सादर करण्याचे निर्देश देत न्यायालयाने यासंदर्भातील सुनावणी २२ मेपर्यंत तहकूब केली. सीबीआय अथवा एसआयटीमार्फत स्वतंत्र चौकशी करण्यात यावी अशी मागणी करत

अधिक वाचा...