Home > palghar Police

पालघरमध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांचा दौरा, पोलीस अधीक्षक गौरव सिंह सक्तीच्या रजेवर

पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे चोर समजून २ साधू आणि वाहनचालकाला दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या घटनेनंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यांनी काल घटनास्थळाला भेट दिली. यावेळी त्यांनी कासा पोलिस ठाणे आणि गडचिंचले येथील घटनास्थळी भेट दिली. सकाळी ११ वाजल्याच्या सुमारास गावात

अधिक वाचा...

धक्कादायक : पालघरमध्ये फेसबुकवरून घरपोच दारू विक्री

देशामध्ये लोकडाऊन असताना जेथे जीवनावश्यक वस्तू मिळविण्यासाठी लोकांची धडपड चालू असताना पालघर मधील एका महाभागाने घरपोच दारू विकण्याची जाहिरातच फेसबुक अकाउंटद्वारे केली आहे. https://www.facebook.com/Sahil-kumar-102021471501809/ साहिल कुमार असे या व्यक्तीचे नाव असून त्याने त्याने २८ एप्रिल २०२० रोजी ह्याच नावाने रात्री ११.२२ वाजता हे अकाउंट बनविले आहे आणि त्यामध्ये आपला संपर्क क्रमांक देऊन

अधिक वाचा...

गडचिंचले तेथील प्रकरणी नागरिकांनी राज्य गुन्हे अन्वेषण विभागस माहिती दयावी – राज्य गुन्हे अन्वेषण

१६ एप्रिल रोजी पालघर मधील गडचिंचले येथे घडलेल्या दोन साधू व त्यांच्या चालकाच्या हत्येबाबत नागरिकांना काही माहिती असेल तर तात्काळ राज्य गुन्हे अन्वेषण विभाग यांना दयावी माहिती देणाऱ्या व्यक्तीबाबत गुप्तता पाळली जाईल, असे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने  प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे. १६ एप्रिल रोजी कासा पोलीस ठाणे अंतर्गत गडचिंचले या

अधिक वाचा...

पालघर प्रकरणी राज्य शासनाला महिन्याभरात अहवाल सादर करण्याचे न्यायालयाचे आदेश

पालघर जिल्ह्यातील झुंडबळी हत्याकांड प्रकरणी राज्य सरकारला महिन्याभरात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश गुरूवारी मुंबई उच्च न्यायालयाने जारी केले. या प्रकरणाचा तपासयंत्रणेचा अहवाल आणि संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली? याची माहिती सादर करण्याचे निर्देश देत न्यायालयाने यासंदर्भातील सुनावणी २२ मेपर्यंत तहकूब केली. सीबीआय अथवा एसआयटीमार्फत स्वतंत्र चौकशी करण्यात यावी अशी मागणी करत

अधिक वाचा...

पालघर हिंसा प्रकरणी ३५ पोलिसांची तडकाफडकी बदली

पालघर येथे काही दिवसांपूर्वी जमावाकडून तीन साधूंच्या करण्यात आलेल्या निघृण हत्येने अवघा देश हादरून गेला होता. यादरम्यान काहींनी ह्या घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला, राजकीय पटलावर अनेक आरोप आणि प्रत्यारोपणाच्या फैरीही झाडल्या गेल्या. पोलिसांचा नाकार्तेपणाही यामधून प्राकर्षाणे दिसून आला. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कासा पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यासह एका

अधिक वाचा...

पालघर पोलिसांकडून मनाई आदेश भंग करणाऱयांवर गुन्हे दाखल, २४५४ वाहने केली जप्त

राज्यात कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी राज्य शासनाकडून राज्यात जमावबंदी आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यादरम्यान फक्त अत्यावश्यक सेवा सोडून बाकीच्या कोणत्याही प्रकारच्या वाहनांना रस्त्यावर फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी झुगारून रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनांवर पालघर पोलिसांनी कठोर कारवाई करत अशा वाहनचालकांवर आत्तापर्यंत एकूण ३३४ गुन्हे दाखल करण्यात आले

अधिक वाचा...

पालघर पोलिसांच्या सतर्कतेमुळे वसईतील ‘तबलिगी जमात सोहळा’ रद्द!

वसईमध्ये १४ आणि १५ मार्च रोजी ‘तबलिगी जमात’चा (मरकज) मेळावा आयोजनाचे योजिले होते परंतु कोरोना विषाणूने देशामध्ये शिरकाव केला असल्याने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी या कार्यक्रमाची परवानगी नाकारली त्यामुळे राज्यामध्ये कोरोनाचा मोठा प्रार्दुर्भाव रोखला गेला. गौरव सिंग यांची कर्तव्यतत्परता आणि निर्णय क्षमता याची जिल्हा तसेच

अधिक वाचा...

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पालघर पोलिसांचा सूत्य उपक्रम

राज्यामध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण दिवसागणित वाढतच चालले आहेत, पालघर जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे झालेल्या एकाच्या मृत्यूने जरी भीतीचे वातावरण पसरले असले तरी काही टवाळखोर लोकांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कोरोनाला रोखता यावे यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी आणि उपाययोजना युद्धपातळीवर सुरू आहेच पण पालघर पोलिसांनी देखील या परिस्थितीला तोंड देण्यासाठी दिवस-रात्र

अधिक वाचा...