Home > Ragging

पालघर मधील रुग्णालयात प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरची रॅगिंग

पालघरमधील एका रुग्णालयात प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरची वरिष्ठांकडून रॅगिंग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडितेनं वरिष्ठ डॉक्टरांविरोधात तक्रार दाखल केली आहे. पालघर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, पालघर शहरात बोईसर राज्य महामार्गाजवळ एम. एल. ढवळे ट्रस्टचं रुग्णालय आहे. या रुग्णालयात

अधिक वाचा...