Home > Vasai-Virar

वसई विरारमध्ये ९६ कोरोना रुग्ण, ३५ हॉटस्पॉट

वसई विरार क्षेत्रामध्ये कोरोना बाधित रुग्ण वाढत असून विभागामध्ये कालपर्यंत ९६ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे एक हजार ५६४ जणांची चाचणी करण्यात आली आहे. दरम्यान ९९३ रुग्णांना विलगीकरणामध्ये ठेवण्यात आले आहे. समाधानाची बाब म्हणजे यामधून १८ रुग्ण हे पूर्णपणे बरे झाले आहेत परंतु ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वसई विरार

अधिक वाचा...

वसई विरार मनपा कडून ऑनलाईन आरोग्य सर्वेक्षण

वसई विरार शहरात कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी.वसई विरार महानगरपालिका प्रशासनातर्फे शहरातील नागरिकांना आरोग्य सर्वेक्षण फॉर्म भरण्यासाठी विनंती करण्यात आली आहे. या फॉर्ममध्ये तुमचे नाव, राहण्याचे ठिकाण, लिंग इथपासून ते आपण कुठे परदेशी प्रवास केला आहे का याची माहिती द्यावयाची आहे. त्याचसोबत जर आपल्याला सर्दी, खोकला, ताप यांसारखा आजार असल्यास त्याचीसुद्धा माहिती द्यावयाची

अधिक वाचा...

वसई-विरारची तहान भागवणार खोलसापाडा धरण?

'खोलसापाडा' पाणीपुरवठा प्रकल्पाचे पाणी वसई-विरार शहरासाठी आरक्षित करण्याच्या आणि प्रकल्पासाठी होणाऱ्या आर्थिक खर्चाच्या प्रस्तावास महापालिका सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली. त्यामुळे पालिकेला लवकरच पेल्हार आणि पापडखिंडनंतर वसई-विरारची तहान खोलसापाडा धरण भागवणार आहे. वसई-विरार पालिका क्षेत्रात लोकसंख्या सातत्याने वाढत असून भविष्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागू नये, म्हणून महापालिका वेगवेगळ्या पाण्याच्या योजनांवर काम

अधिक वाचा...