Home > भटकंती > अशेरीगड

अशेरीगड

किल्याचा प्रकार : गिरिदुर्ग 
जिल्हा : पालघर 
डोंगररांग : पालघर 
पायथ्याचे गाव : खडकोना 
किल्याची उंची : १६८० समुद्रसपाटीपासून 
श्रेणी : मध्यम 
कालावधी : १ दिवस (पायथाच्या खडकोना गावातून गडावर पोहचण्यास २ ते ३.३० तास आणि गडफेरीसाठी २ तास)

गडावर पाहण्याची ठिकाण :
१) कातळकोरीव गुहा आणि गुहेतील तांदळा प्रकारातील अशेरी देवीची मूर्ती 
२) पाण्याच्या कातळकोरीव टाक्या 
३) पाण्याची अर्धवट बांधलेली तळी 
४) वाड्यांचे बांधकामांचे अवशेष 
५) सदर 
६) किल्याच्या दरवाज्याचे अवशेष 
७) कातळकोरीव पायऱ्या आणि १५ फूट लांबीची एक लहान गुहा 
८) वाघदेवाचे मंदिर

किल्यावरून दिसणारा आजूबाजूचा परिसर :

१) अडसूळ सुळका 
२) मेढवणं खिंड 
३) कोहोज किल्ला 
४) मुंबई गुजरात राष्ट्रीय महामार्गाचे सुंदर दृश्य

किल्यावर राहण्याची सोय :किल्यावरील गुहेत ७ ते ८ जणांची राहण्याची सोया होऊ शकते

जेवणाची सोय :गडावर जेवणाची सोय नाही पायथ्याच्या गावात जेवणाची सोय होऊ शकते

पाण्याची सोय : गडावर पाण्याची सोय आहे

जाण्यासाठी उत्तम कालावधी : कुठल्याही ऋतूत हा गड करता येऊ शकतो

जवळचे रेल्वे स्थानक : पश्चिम रेल्वे मार्गावरील पालघर रेल्वे स्थानक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *