fbpx
Home > वसई > ७५ वर्षाचे महाजन आजोबा नायगाव पश्चिम येथून हरवले आहेत

७५ वर्षाचे महाजन आजोबा नायगाव पश्चिम येथून हरवले आहेत

नायगाव पश्चिम, अमोल नगर येथे राहणारे ७५ वर्षीय यशवंत गंगाराम महाजन  हे आजोबा शनिवार २५ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता नेहमीप्रमाणे मॉर्निग वॉकसाठी घराबाहेर पडले असून ते अद्याप घरी परतले नाही. याबाबत माणिकपूर पोलीस ठाणेमध्ये हे आजोबा हरवले असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

हे आजोबा जर कोणाला सापडले तर याबाबत माहिती त्वरित जवळील पोलीस ठाणे अथवा यांचा मुलगा संदीप महाजन 8097796131, प्रल्हाद सातरडेकर 9869164073 या क्रमांकावर कळवावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *