fbpx
Home > आरोग्यविषयक > राज्यात कोरोनाचे ७७१ नवीन रूग्ण, ३५ जणांचा मृत्यू

राज्यात कोरोनाचे ७७१ नवीन रूग्ण, ३५ जणांचा मृत्यू

आजच्या दिवसभरात राज्यात कोरोना विषाणूचे ७७१ नव्या रुग्णांची भर पडली आहे. तसेच कोरोना  ३५ रुग्णांचा बळी गेला आहे. त्यामुळे राज्यात आता एकूण चौदा हजार ५४१ कोरोना रुग्ण झाले आहेत. तर एकूण ५८३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

त्याचसोबत वसई विरारमध्ये आज दिवसभरात कोरोनाचे ३ नवीन रुग्ण आढळून आले व १५ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. वसई विरारमध्ये एकूण १५५ कोरोना रुग्ण असून ८० रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. दुर्देवाने यामध्ये १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *