fbpx
Home > इतर घडामोडी > मनसे विरार शहर तर्फे पुलवामा हल्ल्यात शहिद झालेल्या वीरांना श्रद्धांजली अर्पण

मनसे विरार शहर तर्फे पुलवामा हल्ल्यात शहिद झालेल्या वीरांना श्रद्धांजली अर्पण

महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरार शहर तर्फे पुलवामा हल्ल्यात शहिद झालेल्या वीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

सदर श्रद्धांजली कार्यक्रम कारगिल नगर जनसंपर्क कार्यालयाद्वारे विरार पूर्व रेल्वे स्थानक भुयारी मार्ग येथे आयोजित करण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *